माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींच्या मुलाच्या लग्नात लॉकडाऊनचे नियम धाब्यावर?
शाही पद्धतीने पार पडलं लग्न...
Apr 17, 2020, 02:23 PM ISTपाहा, लॉकडाऊन काळात असा सुरु आहे बेघरांचा 'मेकओव्हर'
पालिका प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारानं....
Apr 17, 2020, 01:14 PM ISTशैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये - राज्य सरकार
महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी संचारबंदी संपून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये, असे निर्देश.
Apr 17, 2020, 12:21 PM ISTदिलासा देणारी बातमी । देशभरात आतापर्यंत कोरोनाचे १५१४ रुग्ण बरे
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावावर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. मात्र, काही प्रमाणात कोरोनावर मात करण्यात यश आहे.
Apr 17, 2020, 09:46 AM ISTलॉकडाऊन-२ : सोमवारपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्टेशनरीची ऑनलाइन विक्री सुरु
सोमवारी २० एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्टेशनरीची ऑनलाइन विक्री सुरु होण्याचे संकेत मिळाले आहेत.
Apr 17, 2020, 08:52 AM ISTतळीरामांना प्रयोग भोवले! दारूऐवजी सॅनिटायजर प्यायल्यामुळे तिघांचा मृत्यू
लॉकडाऊनमध्ये दारू मिळत नसल्यामुळे तळीराम ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Apr 16, 2020, 11:51 PM ISTकोरोना लॉकडाऊनमधील अनोखा लग्नसोहळा
कोल्हापुरातील लॉकडाऊन लग्नाची अनोखी गोष्ट
Apr 16, 2020, 06:35 PM ISTवांद्रे स्टेशनवर गर्दी का झाली? पाहा काय म्हणतायत मजूर
लॉकडाऊनच्या काळातही वांद्रे स्टेशनवर हजारो मजूर एकत्र आल्यामुळे खळबळ उडाली होती.
Apr 16, 2020, 05:59 PM ISTआयपीएलचं भवितव्य पाकिस्तानच्या हातात? पीसीबी अध्यक्षांची आडकाठी
कोरोना व्हायरसमुळे जगभरातल्या क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या आहेत.
Apr 16, 2020, 04:17 PM ISTलॉकडाऊन-२ : 'राज्यात उद्योग-व्यापार २० एप्रिलपासून सुरु करण्याची तयारी'
महाराष्ट्र राज्यातील रेड झोनमधील १२ महापालिका वगळून इतर जिल्हे आणि ग्रामीण भागातील परिस्थितीनुसार उद्योग-व्यापर २० एप्रिलपासून सुरु करण्याची तयारी.
Apr 16, 2020, 04:04 PM ISTकोरोनातून लोक ठणठणीत होत आहेत, लॉकडाऊन काळात घरातच राहा - राज ठाकरे
प्रत्येकाने लॉकडाऊनच्या काळात घरात राहून कोरोनाविरुद्धच्या लढ्याला सहकार्य करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
Apr 16, 2020, 03:24 PM ISTपुण्यात मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांना पोलिसांनी असा शिकवला धडा
कोरोनामुळे चिंता वाढत आहे. देशात लॉकडाऊन-२ लागू करण्यात आले आहे. असे असताना मॉर्निंगवॉक.
Apr 16, 2020, 02:26 PM ISTCorona : लॉकडाऊनने कोरोनाचा पराभव होणार नाही- राहुल गांधी
लॉकडाऊनविषयी त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.
Apr 16, 2020, 01:50 PM IST
पाहा, सुष्मिता- रोमनच्या प्रेमाचा 'योगा'योग
सोशल मीडियामुळे या सेलिब्रिटी जोडीचं नातं अतिशय सुरेख पद्धतीने सर्वांपुढे आलं आहे.
Apr 16, 2020, 01:16 PM ISTकोरोनाचे संकट : चीनकडून भारताला मदत, ६.५ लाख किट्सचा पुरवठा
चीनकडून आता भारताला मदत करण्यात आली आहे.
Apr 16, 2020, 01:13 PM IST