लॉकडाऊनमध्ये कोणालाही नोकरीवरुन काढू नका, या विनंती मागे मोदींना मोठी चिंता
लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर देशात आणखी स्थिती वाईट होईल..
Apr 15, 2020, 03:00 PM ISTक्रिकेटर इरफान पठाणचं लॉकडाऊनबाबत क्रिकेटच्या भाषेत आवाहन
लोकांना घरीच राहण्याचं आवाहन
Apr 15, 2020, 02:16 PM ISTलॉकडाऊनमध्ये ही सोन्याच्या दरात मोठी वाढ, ५० हजारांपर्यंत पोहण्याची शक्यता
सोन्याचे भाव गगनाला भिडणार...
Apr 15, 2020, 01:46 PM ISTमुंबईत आज कोरोना रुग्णांमध्ये १८ने वाढ, भाटिया रुग्णालयात १० जणांना लागण
कोरोनाचा फैलाव झोपडपट्टीत झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असताना आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाच कोरोना होत असल्याने अधिक चिंता वाढली आहे.
Apr 15, 2020, 01:10 PM ISTराज्यात लॉकडाऊनचा या ठिकाणी अक्षरश: फज्जा, सोशल डिस्टन्सिंगची ऐशी-तैशी
कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. मात्र,
Apr 15, 2020, 12:23 PM ISTबारामतीत आणखी एक सापडला कोरोनाचा रुग्ण, संख्या सातवर
पुणे जिल्ह्यातील बारामतीत कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. काल पुन्हा एकदा कोरोनाचा रुग्ण सापडला आहे.
Apr 15, 2020, 11:55 AM ISTठाण्यात होणार कोरोनाची चाचणी, या ठिकाणी स्वॅब टेस्टिंग सुविधा
ठाणे शहरातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांना सहजपणे कोरोनाची चाचणी करता येणार आहे.
Apr 15, 2020, 09:04 AM ISTमालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट, धडक कारवाईसह पुन्हा संपूर्ण संचारबंदी
मालेगांवमध्ये कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे.
Apr 15, 2020, 08:17 AM ISTकोरोना संकट : केशरी, हिरव्या झोनमधील उद्योग सुरु करणार - सुभाष देसाई
कोरोना संकटामुळे ठप्प झालेले उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग विभागाने कृती आराखडा तयार केला आहे.
Apr 15, 2020, 07:36 AM IST'फक्त लॉकडाऊनची घोषणा, महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित', काँग्रेसची मोदींवर टीका
देशभरातालं कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातला लॉकडाऊन आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला.
Apr 14, 2020, 11:52 PM IST'पालकमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंनी वांद्र्याला जायची गरज', आशिष शेलारांचा निशाणा
लॉकडाऊनमध्येही वांद्रे स्टेशन परिसरात हजारो मजूर जमल्यामुळे खळबळ उडाली आहे.
Apr 14, 2020, 09:57 PM ISTकोरोनाशी लढण्यासाठी टास्क फोर्स, आर्थिक संकटासाठी दोन टीम, मुख्यमंत्र्यांची घोषणा
कोरोनाशी लढण्यासाठी राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.
Apr 14, 2020, 09:05 PM ISTमोदींपासून राजपर्यंत सगळे सोबत, राजकारण करू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
Apr 14, 2020, 08:07 PM IST'जबाबदारी झटकून पळ काढू नका', वांद्र्याच्या गर्दीवरून फडणवीसांचं आदित्यना प्रत्युत्तर
कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमध्येही मुंबईच्या वांद्रे स्टेशनवर हजारो मजुरांनी गर्दी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
Apr 14, 2020, 07:42 PM ISTलॉकडाऊनमध्येही वांद्रे स्टेशनवरवर हजारोंची गर्दी, आदित्य ठाकरेंचं मोदी सरकारवर खापर
वांद्रे स्टेशनवर हजारोंची गर्दी जमल्यामुळे खळबळ
Apr 14, 2020, 06:58 PM IST