मुंबई । कोरोना घुसला झोपडपट्टीत, पालिकेसमोर मोठे आव्हान
कोरोना घुसला झोपडपट्टीत, मुंबईत पालिकेसमोर मोठे आव्हान
Apr 8, 2020, 03:35 PM ISTनाशिक । राज्यातील पोलिसांना ७५ टक्के पगार मिळणार?
कोरोनाचे संकट असल्याने महाराष्ट्र राज्यातील पोलिसांना ७५ टक्के पगार मिळणार, असे संकेत मिळाले आहेत.
Apr 8, 2020, 03:30 PM ISTमुंबई । कोरोनाच्या उपचारासाठी तीन प्रकारची रुग्णालये - सीएम ठाकरे
राज्यातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची तीन प्रकारात वर्गवारी करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यापैकी पहिल्या टप्प्यात विभागवार फिव्हर क्लिनिकची उभारणी करण्यात येईल. लवकरच सर्व नागरिकांना या क्लिनिक्सची माहिती दिली जाईल. याठिकाणी सर्दी, खोकला आणि ताप असलेल्या लोकांना तपासणी करून घेता येईल.
Apr 8, 2020, 03:25 PM ISTमुंबई । कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू, भाभा रुग्णालयात कर्मचाऱ्याचं आंदोलन
मुंबईत कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू, भाभा रुग्णालयात कर्मचाऱ्याचं आंदोलन
Apr 8, 2020, 03:20 PM ISTनवी मुंबई । वाशी टोलनाक्यावर वाहनांची कसून तपासणी
कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर वाहनांची कसून तपासणी
Apr 8, 2020, 03:15 PM ISTमुंबई । वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी
मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी
Apr 8, 2020, 03:10 PM ISTमुंबई महापालिका सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षाच धोक्यात
कोरोना विषाणूचा फैलाव होत असताना काही ठिकाणी शासनाचे आदेश पायदळी तुडवल्याचा प्रकार पुढे आलाय.
Apr 8, 2020, 01:51 PM ISTकोरोना फैलाव : पुण्यातील या संवेदनशील भागांत कडक संचारबंदी लागू
पुण्यातही कोरोना विषाणू रुग्ण संख्या वाढत आहेत.
Apr 8, 2020, 12:01 PM ISTकोरोना लॉकडाऊन : रेल्वेकडून या गाड्यांचे बुकींग ३० एप्रिलपर्यंत रद्द
कोरोना व्हायरचा (Coronavirus) प्रसार वेगाने होत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.
Apr 8, 2020, 11:23 AM ISTकोरोना लॉकडाऊन : अभिनेत्री मुक्ता बर्वेने वाचन केलेले इटालियन लेखिकेचे पत्र व्हायरल
अभिनेत्री मुक्ता बर्वेने वाचलेले इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री या इटालियन लेखिकेचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल
Apr 8, 2020, 10:23 AM ISTCoronavirus : जगभरात १४.३० लाख लोकांना कोरोनाची लागण, वुहानमधून लॉकडाऊन उठवले
जगभरात आतापर्यंत १४ लाख ३० हजार ९८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८२ हजार ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
Apr 8, 2020, 08:52 AM ISTलॉकडाऊन काळात इंटरनेटवर 'डॅलगोना कॉफी' व्हायरल
अनेकांनी तर डॅलगोनाला फेटलेली कॉफी असे मराठी नामकरण केले आहे .
Apr 8, 2020, 08:28 AM ISTकोरोनाचे संकट : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण, गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त
देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात ८.३३ टक्के पहिल्या क्रमांकावर आहे.
Apr 8, 2020, 07:54 AM ISTCorona : पठाण बंधूंची गरजूंना मदत, तांदूळ आणि बटाट्यांचं वाटप
कोरोना व्हायरसमुळे भारतामध्ये ११७ जणांचा मृत्यू झाला आहे.
Apr 7, 2020, 11:34 PM IST