सोन्या-चांदीच्या दरात वाढ; काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं
कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे जगभरासह देशातही शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे.
Apr 7, 2020, 05:50 PM ISTLockdown: येथे दररोज २ लाखांहून अधिक गरजूंसाठी बनतं जेवण
जेवण पुरवण्यासाठी 300 ई-रिक्शांचा उपयोग केला जात आहे.
Apr 7, 2020, 04:26 PM ISTदिल्ली धार्मिक कार्यक्रम : माहिती लपवल्यामुळे १५० जणांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल
दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्यांकडून राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाची बाधा पोहोचली आहे.
Apr 7, 2020, 04:00 PM ISTठाणे । जिल्हा शायकीय रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव
ठाणे जिल्हा शायकीय रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव
Apr 7, 2020, 03:15 PM ISTपुणे । एकाच दिवशी ३७ रुग्ण, गुलटेकडी परिसर केला सील
पुणे येथे एकाच दिवशी ३७ रुग्ण, गुलटेकडी परिसर केला सील
Apr 7, 2020, 03:10 PM ISTबाबासाहेबांची जयंती घरीच साजरी करा - प्रकाश आंबेडकर
कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिकरित्या जयंती साजरी होणारी नाही याची काळजी घेण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
Apr 7, 2020, 03:06 PM ISTबुलडाणा । आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळलेत
बुलडाणा येथे आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळलेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
Apr 7, 2020, 03:00 PM ISTकोरोनाचा धोका : राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे
कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसागणिक वाढत आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
Apr 7, 2020, 01:37 PM ISTबेस्ट कंडक्टरला कोरोना, कामगार वसाहतीमधील इमारत केली सील
कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. आता मुंबईतील बेस्ट कंडक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे.
Apr 7, 2020, 12:53 PM ISTLockdown : विंकगर्ल प्रिया प्रकाशच्या आठवणीत...
क्वारंटाइन काळात सोशल मीडियावर वेग-वेगळे मीम्स व्हायरल होत आहेत.
Apr 7, 2020, 11:32 AM ISTचीनमध्ये सोमवारी कोरोनाचा एकही बळी नाही
जानेवारीपासून प्रथमच चीनमध्ये कोरोना मृत्युची नोंद नाही
Apr 7, 2020, 11:24 AM ISTकल्याण - डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव, भाजी आणि किराणांची दुकाने बंद
कल्याण - डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
Apr 7, 2020, 10:51 AM ISTकोरोना संकट : धारावीत आणखी दोन कोरोनाचे रुग्ण
कोरोनाचे संकट वाढतच आहे. मुंबईतील झोपडपट्टीत कोरोना शिरल्याने आता संकट अधिकच वाढताना दिसत आहे.
Apr 7, 2020, 10:21 AM ISTCorona : भारत भ्रमणासाठी आलेल्या 'त्या' निवृत्त शिक्षकाला आस मायदेशी परतण्याची
भारतात आले आणि...
Apr 7, 2020, 10:00 AM ISTचिंता वाढली, राज्यात कोरोना बाधितांची संख्या आणि मृत्यूचा आकडा वाढतोय
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची आणि कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे.
Apr 7, 2020, 09:40 AM IST