लोकला आग

ठाण्यात लोकलला आग लागल्याने पळापळ...

पश्चिम मार्गावर एक लोकला आग लागल्याने प्रवाशांबरोबरच रेल्वे अधिकाऱ्यांची धांदळ उडाळी. रेल्वेला आग लागली पळा पळा, अशी स्थिती ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये पाहायला मिळाली. याचा फटका मध्य रेल्वेला बसला. सायंकाळी उशिरापर्यंत गाड्या जलद गती मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडलेले होते.

Jan 4, 2014, 11:05 AM IST