लोकसभा निवडणूक

Loksabha Election 2024 : मविआचं ठरलं आणि बिनसलं! 'या' 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी ठाकरेंचं ठरलं ठरलं म्हणतांच बिनसलं. 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली. 

Mar 26, 2024, 09:28 AM IST

Loksabha Election : सुप्रिया सुळेंपुढे होम ग्राऊंड बारामतीत अजित पवारांसह इतरही कैक आव्हानं; विरोधकांची नावं पाहूनच घ्या

Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार? 

 

Mar 26, 2024, 06:57 AM IST

सोलापूरात वेलकम वॉर! 'बाहेरचा' म्हणत डिवचणाऱ्या प्रणिती शिंदेंना राम सातपुतेंचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...

Ram Satpute Vs Praniti Shinde : सोलापूर लोकसभेच्या जागेवर (Solapur LokSabha Constituency) महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार घोषित झाल्यानंतर आता वेलकम वॉर सुरू झालंय. प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे.

Mar 25, 2024, 03:30 PM IST

Loksabha Election 2024 : ठाकरेंचं ठरलं! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवाऱ्यांची यादी होणार जाहीर, कोणाला कुठलं तिकीट?

Shiv Sena Thackeray Group Loksabha Candidates : शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवाऱ्यांची यादी तयार असून शरद पवारांना दाखवल्यानंतर उद्या (26 मार्च मंगळवार) सामनातून जाहीर होणार असल्याचं माहिती संजय राऊत यांनी दिलीय.

Mar 25, 2024, 12:37 PM IST

Loksabha Election : कंगना रणौतला उमेदवारी; भाजपच्या 5 व्या उमेदवार यादीत मोठा उलटफेर

Loksabha Election 2024 BJP Candidates 5th List: भाजपनं  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे. 

 

Mar 25, 2024, 07:13 AM IST

मतदारसंघ एक उमेदवार अनेक, त्यात मनसेचीही भर... आढावा शिर्डी मतदारसंघाचा

Loksabha 2024 : शिर्डीमध्ये अजून लोकसभा उमेदवाराची घोषणा झालेली नाही. महायुतीसह महाविकास आघाडीतही उमेदवारावरून रस्सीखेच सुरूय. नेमकं काय आहे शिर्डीतील राजकीय चित्र. पाहूयात हा रिपोर्ट...

Mar 22, 2024, 08:40 PM IST

निवडणुकीअगोदर मतदान ओळखपत्र आधारशी करा लिंक, स्टेप्स जाणून घ्या

निवडणूक आयोगाने मतदारांना मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याची सूचना केली आहे.

Mar 22, 2024, 04:59 PM IST

शिवसेना नाही तर भाजपने उमेदवारी द्यावी; विजय शिवतारे निवडणूक लढवण्यावर ठामच

आपण भाजपमध्ये जाऊन कमळ चिन्हावर लढू, असं शिवतारेंनी म्हटलंय. ही जागा शिवसेनेकडे घ्यावी, अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलंय. बारामतीची निवडणूक पवार विरुद्ध पवार व्हायला नको, असं शिवतारेंचं म्हणणंय.

Mar 22, 2024, 03:48 PM IST

ठाकरे घराण्यातील दुसरा व्यक्ती जो प्रत्यक्षात निवडणूक लढवणार? मनसे भाजप युतीबाबत सर्वात मोठी अपडेट

Amit Thackeray : दिल्लीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमित शाहांची बैठक घेतली. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये बैठक झाली. मनसे महायुतीत सामील होणार हे जवळपास निश्चित झालं असून अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

Mar 19, 2024, 03:25 PM IST

शिंदे गटाची 1 जागा मनसेला? राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिल्लीतील घडामोडींना वेग

Mahayuti seat allocation: शिवसेनेनं 18 लोकसभा जागांची मागणी केली होती. पण जागेचा तिढा काही सुटण्याचे नाव घेत नाहीय. 

Mar 19, 2024, 09:49 AM IST

आयपीएल 2024 चे उर्वरित सामने परदेशात होणार?

IPL 2024 Schedule: आयपीएल 2024 सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. स्पर्धेची 17 वी आवृत्ती 22 मार्चपासून सुरू होणार आहे. BCCI ने नुकतेच 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बोर्डाने उर्वरित सामन्यांची घोषणा केली नाही.

Mar 18, 2024, 12:15 PM IST

'हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने....'; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Political News : 'खंजीर, वाघ, मर्द, कोथळा... मारा फुशारक्या'; असं का म्हणाले आशिष शेलार? शिवाजी पार्क येथील सभेत नेमकं काय घडलं? 

 

Mar 18, 2024, 08:38 AM IST

सुनबाईपुढे सासऱ्याची माघार? रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत एकनाथ खडसे यांचा मोठा निर्णय

Loksabha election : बहुचर्चित रावेर लोकसभा मतदारसंघात खडसे विरूद्ध खडसे लढत होणार नसल्याचं स्पष्ट झालंय.  रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत एकनाथ खडसे यांना आपला निर्णय जाहीर केला आहे. 

Mar 15, 2024, 04:37 PM IST

Petrol - Diesel Prices : पेट्रोल- डिझेलचे दर घटले; तुमच्या जिल्ह्यात काय आहे इंधनाची किंमत? पाहून घ्या

Petrol and Diesel Prices Latest Update : कितीसा फरक पडला? आजपासून लागू होत आहेत इंधनाचे नवे दर, किती फरकानं कमी झालंय पेट्रोल - डिझेल? पाहा सविस्तर वृत्त...

Mar 15, 2024, 07:26 AM IST