मनसेचं एक पाऊल पुढे! लोकसभेसाठी खास रणनिती... 'या' नेत्यांवर सोपवली जबाबदारी
देशात वन नेशन वन इलेक्शनची जोरदार चर्चा सुरु आहे. मोदी सरकार विशेष अधिवेशन बोलवून विधेयक आणणार असल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान मनसेने थेट लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे, यासाठी त्यांनी खास रणनिती तयार केली आहे.
Sep 6, 2023, 04:16 PM ISTभाजपचं 'मिशन लोकसभा निवडणूक', असा आहे मोदी-शाहांचा मेगा प्लान
लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) देशातला सर्वात मोठा पक्ष भाजप ऍक्शन मोडमध्ये येतोय.. केंद्रापासून राज्यापर्यंत भाजपनं पक्षमजबूतीसाठी बैठकांचं आयोजन सुरु केलंय.
Jun 29, 2023, 08:04 PM ISTRahul Gandhi: "सोनिया गांधी यांनीच राहुल गांधींना पंतप्रधान होऊ दिलं नाही"
Lok Sabha Elections 2024 : आता वेळ निघून गेली असून त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, असं रामदास आठवले (Ramdas Athawale On Rahul Gandhi) म्हणाले आहेत.
Dec 25, 2022, 09:19 PM ISTसुप्रिया सुळेंना या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या मतदारसंघातून निवडणूक लढणार?
Dec 14, 2019, 10:09 PM IST'चला हवा येऊ द्या' फेम अरविंद जगतात शरद पवारांवर म्हणतात...
शरद पवारांनी सभेत जनतेची मागितली माफी
Oct 19, 2019, 10:31 AM ISTनिवडणुकांसाठी प्रचार करणं अभिनेत्रीला पडलं महागात
स्पष्ट आणि ठाम वक्तव्यांसाठी ती ओळखली जाते
Oct 14, 2019, 05:38 PM ISTलोकसभा निवडणूक लढवणार नाही - पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणू न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 15, 2019, 11:59 AM ISTमुंबई । लोकसभा निवडणुकीत मदत नाही, उर्मिला मातोंडकरचे श्रेष्ठींना पत्र
मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढताना आपल्याला संजय निरुपम गटाने काहीही मदत केली नाही, असे पत्र काँग्रेसच्या उमेदवार राहिलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी पक्ष श्रेष्ठींना पत्र लिहून माहिती दिली आहे. हे पत्र मे महिन्यानंतर आज उघड झाले आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय निरुपम यांनी जाहीर टीका केली. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुढे आला आहे.
Jul 9, 2019, 10:10 AM ISTलोकसभा पराभवानंतर काँग्रेसचा पहिल्यांदा कार्यकर्ता मेळावा
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नागपुरात काँग्रेस तर्फे पहिल्यांदा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.
Jul 3, 2019, 02:53 PM ISTभाजपचा विजय कुणामुळे? खडसे-महाजनांमधले मतभेद पुन्हा समोर
नेतृत्वावरून माजीमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात असलेलं हाडवैर जगजाहीर आहे.
Jun 30, 2019, 07:56 PM ISTजळगाव | खडसे-महाजनांमधले मतभेद पुन्हा समोर
जळगाव | खडसे-महाजनांमधले मतभेद पुन्हा समोर
Jun 30, 2019, 07:45 PM IST'पराभवाआधी मेलो का नाही?'; चंद्रकांत खैरे भावूक
चंद्रकांत खैरे यांचा हर्षवर्धन जाधव यांच्यावर सनसनाटी आरोप
Jun 9, 2019, 04:04 PM ISTशरद पवार भाकरी फिरवण्याच्या विचारात, विधानसभा निवडणुकीची तयारी
लोकसभा निवडणुकीतील पराभवाने राज्यात काँग्रेस अद्याप सावरलेली नसली तरी मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मात्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.
May 31, 2019, 07:00 PM ISTकपड्यांवरुन खिल्ली उडवणारे रिकामटेकडे- मिमी चक्रवर्ती
ज्यावेळी एक महिला खासदार तिच्या कपड्यांच्या निवडीवरुन चर्चेचा विषय ठरते .....
May 30, 2019, 08:42 AM ISTकॅन्सरशी झुंज देणाऱ्या ऋषी कपूर यांचा मोदींना सल्ला....
भारतात सध्याच्या घडीला....
May 28, 2019, 10:26 AM IST