लोकसभा

ट्रिपल तलाक विधेयकावर आज लोकसभेत चर्चा, भाजपचा व्हीप

लोकसभेत  आज ट्रिपल तलाकचं विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आहे. भाजपनं सर्व खासदारांना व्हीप बजावला आहे. ट्रिपल तलाकसाठी तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

Dec 21, 2017, 01:24 PM IST

भारतीय विमानसेवा क्षेत्र डबघाईला येण्याची भीती, संसदेत प्रश्न उपस्थित

जेट एअरवेजच्या ढिसाळ कारभारामुळे भारतीय विमानसेवा क्षेत्रच डबघाईला येण्याची भीती खासदार अमर सिंह यांनी राज्यसभेत व्यक्त केलीय. 

Dec 20, 2017, 03:51 PM IST

भुरुच : पंचायतीपासून लोकसभेपर्यंत भाजपचा दबदबा

पंचायतीपासून लोकसभेपर्यंत भाजपचा दबदबा

Dec 3, 2017, 03:59 PM IST

उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. 

Sep 21, 2017, 08:38 PM IST

त्या चुकीमुळे राहुल गांधी सोशल नेटवर्किंगवर ट्रोल

राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

Sep 12, 2017, 10:04 PM IST

...म्हणून हेमामालिनीने नाकारले मंत्रिपद !

बॉलिवूडची ड्रीमगर्ल आणि खासदार हेमामालिनी या सध्या इंडो-जॉर्जियन फ्युजन नृत्य 'सिनर्जी'चं भारतात आयोजन करण्याच्या कामात व्यस्त आहेत. याच कार्यक्रमानिमित्त घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांना खासदारकीची निवडणूक जिंकूनही मंत्रीपद का घेतलं नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी मंत्रीपदात रस नसल्याचं सांगितलं.

Sep 6, 2017, 09:44 PM IST

शिवसेनेला लोकसभेचं उपसभापतीपद देण्यास भाजप तयार- सूत्र

आज होणा-या मंत्रीमंडळ विस्तारात, मंत्रीपदाच्या यादीमध्ये सध्यातरी शिवसेनेची वर्णी लागली नसली तरी, शिवसेनेला लोकसभेचे उपसभापतीपद देण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे.

Sep 3, 2017, 09:30 AM IST

२०१८ मध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका एकत्र ?

लोकसभा निवडणूकीसोबतच इतरही राज्यातील निवडणूका घेण्याच्या चर्चेला सरकारमध्ये सुरूवात झाली आहे. लोकसभा निवडणूकीसोबत काही राज्यांच्या निवडणूका करण्याच्या शक्यतेवर विचार केला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यामध्ये ताळमेळ बसवण्यासाठी लोकसभा निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर 2018 मध्येही होऊ शकते.

Aug 14, 2017, 11:00 AM IST

'करेंगे, और करके रहेंगे'

भारत छोडो आंदोलनाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे संसदेमध्ये विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं.

Aug 9, 2017, 08:34 PM IST

शेतकरी प्रश्नांवर बोलू न दिल्यामुळे राजू शेट्टींचा लोकसभेतून सभात्याग

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलू दिलं जात नसल्याची टीका करत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी लोकसभेतून सभात्याग केला आहे.

Jul 19, 2017, 05:37 PM IST

सुषमा स्वराज यांनी ट्विट केला मीरा कुमार यांचा तो व्हिडिओ

यूपीएनं राष्ट्रपती निवडणुकीसाठी मीरा कुमार यांना उमेदवारी दिली आहे.

Jun 25, 2017, 07:47 PM IST