लोटस बिझनेस पार्क इमारत

अंधेरीतील इमारत आगीत एका जवानाचा मृत्यू

अंधेरी येथील लिंग रोडवर लोटस बिझनेस पार्कमध्ये 21 व्या मजल्यावर भीषण आग लागली ही आग जोरदार वाऱ्यामुळे अधिक भडकली आहे. तर अग्निशमन दलाचे काही जवान इमारतीत अडकले होते. त्यांना हेलिकॉप्टरच्या सहायाने बाहेर काढण्यात आले. मात्र, अडकलेल्या एका जवानाचा मृत्यू झाला. आणखी काही अडल्याची भीती व्यक्त होत आहे.

Jul 18, 2014, 12:12 PM IST