नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात जाताय? काय करावं आणि काय करू नये... पोलिसांचा इशारा पाहूनच घ्या
New Year 2025 Lonavla : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात येणाऱ्यांना पोलिसांकडून महत्त्वाचा इशारा. यावेळी एक लहानशी चूकही पडेल महागात.
Dec 30, 2024, 09:51 AM ISTअरमान कोहलीला जामीन मंजूर... गेला बिग बॉसच्या घरात...
बिग बॉसच्या घरातून डायरेक्ट तुरुंगात गेलल्या बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली याला जामीन मंजूर करण्यात आलाय. सोमवारी रात्री उशीरा अरमानला बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती.
Dec 17, 2013, 02:00 PM IST