मुंबई | कुर्लाच्या बेपत्ता तरुणीची ओळख पटली, वडिलांनी मुलगी न मिळाल्याने केली होती आत्महत्या
मुंबई | कुर्लाच्या बेपत्ता तरुणीची ओळख पटली, वडिलांनी मुलगी न मिळाल्याने केली होती आत्महत्या
Feb 1, 2020, 12:15 AM ISTकुर्ला येथील 'त्या' बेपत्ता तरुणीची ओळख पटली, वडिलांनी मुलगी न मिळाल्याने केली होती आत्महत्या
कुर्लाच्या ठक्कर बाप्पा कॉलनीतून बेपत्ता झालेल्या आरती रिथाडीया या मुलीचा शोध लागला.
Jan 31, 2020, 09:51 PM ISTमुलीच्या अपहरणानंतर वडिलांची आत्महत्या : अंत्ययात्रेत पोलिसांवर हल्ला, कुर्ला येथे तणाव
कुर्ला येथे पोलिसांवर जमवाने हल्ला केला. काही दिवसांपूर्वी एका मुलीचे अपहरण झाले होते.
Oct 22, 2019, 09:44 PM ISTछेडछाडीच्या त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांची आत्महत्या
नात्यातलाच मुलगा छेडछाड करायचा. त्यातून वादही निर्माण झाले वाद मिटला पण त्यानंतही हा प्रकार सुरूच राहिला अखेर या त्रासाला कंटाळून पीडित मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांचं निधन झालं.
Sep 8, 2016, 11:17 AM ISTमूलीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या
Apr 22, 2016, 12:21 PM ISTसोलापूर : मुलीची क्लिप व्हॉटस अॅपवर, वडिलांची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2015, 10:52 AM ISTचिमुरड्यासह वडिलांची ५२ व्या मजल्यावरून उडी
कौटुंबिक वाद हे प्रत्येकाच्या घरात असतात, पण त्यांचा सामना करून त्यातून मार्ग काढण्याची कसरत ही स्त्री-पुरूषांना करावी लागते. पण असा मार्ग काढता आला नाही म्हणून न्यू यॉर्कमधील एका व्यक्तीने स्वतःच्या तीन वर्षाच्या मुलाला ५२ व्या मजल्यावरून फेकून स्वतः नंतर उडी घेतली.
Dec 24, 2013, 05:10 PM IST