INDvsSL: टीम इंडियाच्या नावावर झाले 'हे' लाजीरवाणे रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका यांच्यात वन-डे सीरिजला सुरुवात झाली आहे. पहिल्या वन-डे मॅचमध्येच टीम इंडियाला जोरदार झटका लागला आहे.
Dec 10, 2017, 05:41 PM ISTभारत विरुद्ध न्यूझीलंड: टीम इंडियाचं न्यूझीलंडसमोर २८१ रन्सचं आव्हान
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने ५० ओव्हर्समध्ये २८० रन्स केले.
Oct 22, 2017, 05:35 PM ISTवन-डे सीरिजवर आपलं नाव कोरायला टीम इंडिया सज्ज!
टेस्ट सीरिजमध्ये २-०नं विंडीजला व्हाईटवॉश दिल्यानंतर आता वन-डे सीरिजमध्ये याचीच पुनरावृत्ती करण्यास भारतीय टीम आतूर असेल. धोनी अँड कपंनीनं बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये विंडीजपेक्षा सरस ठरली आहे. आता वन-डे सीरिजमध्येही ड्वेन ब्राव्होच्या वेस्ट इंडिज टीमला व्हाईट वॉश देण्यास टीम इंडिया आतूर असणार आहे.
Nov 21, 2013, 09:03 AM IST...तरीही, सचिन टॉपवरच
वर्षभरापासून सचिनला सेंच्युरींची सेंच्युरी झळकावण्यात अपयश आलं आहे. असं असलं तरी,भारताकडून २०११ सीझनमध्ये टेस्टमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या भारतीय प्लेअर्समध्ये त्याचा नंबर टॉपवर असलेल्या विराट कोहलीनंतर लागतोय.
Mar 13, 2012, 01:30 PM ISTयुवीने केलं विराट कोहलीचं अभिनंदन
अमेरिकेमध्ये कँसरवर उपचार घेत असलेल्या युवराज सिंगने मंगळवारी विराट कोहलीचं अभिनंदन केलं आहे. विराट कोहली याने होबार्ट येथील वन-डे मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद १३३ धावा काढून भारताला विजय मिळवून दिला होता.
Feb 29, 2012, 10:28 AM IST