विजय संकल्प मेळावा

मुंबईत आज भाजपचा विजय संकल्प मेळावा

गोरेगावमध्ये आज भाजपचा विजय संकल्प मेळावा होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याची घोषणा केली त्याच गोरेगावमधल्या एनएससी कम्पाऊंडच्या ठिकाणी, मुंबई भाजपनं विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन केलंय. विशेषतः उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा गुरुवारी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी ट्वीट केलं होतं.

Jan 28, 2017, 08:55 AM IST