गोंधळ-धावपळीतच अर्ज दाखल करण्याची मुदत संपली!
विधानसभा निवडणूक 2014 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपलीय... जागावाटप, आघाडीचा आणि युतीचा घटस्फोट, इच्छुकांची नाराजी अशा सर्व पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत धावपळ दिसली.
Sep 27, 2014, 04:37 PM ISTअजित पवार यांच्या संपत्तीत तीन पटीने वाढ
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत तीप्पट वाढ झाली आहे. त्यांनी निवडणूक अर्जात दिलेल्या माहितीवरून ही बाब उघड झाली आहे.
Sep 27, 2014, 03:49 PM ISTयेवल्यात भुजबळांसमोर अर्ज भरण्यास मनसेचे उमेदवार तयार नाहीत
येवल्यात भुजबळांसमोर अर्ज भरण्यास मनसेचे उमेदवार तयार नाहीत
Sep 27, 2014, 03:32 PM ISTभाजप सोडून प्रकाश शेंडगे राष्ट्रवादीत, जतमधून उमेदवारी
भाजप सोडून प्रकाश शेंडगे राष्ट्रवादीत, जतमधून उमेदवारी
Sep 27, 2014, 03:31 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादी 'आघाडी'चा 15 वर्षांचा इतिहास
काँग्रेस-राष्ट्रवादी 'आघाडी'चा 15 वर्षांचा इतिहास
Sep 27, 2014, 01:48 PM ISTनितेश राणेंना कणकवलीतून उमेदवारी, राणेंना फोनवर दिली माहिती
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आज (शनिवार) आणखी 143 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, या दुसऱ्याही यादीत नितेश राणे यांचे नाव नव्हते. त्यामुळे ते अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता होती. त्याचवेळी नारायण राणे यांना फोनवर नितेश यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात आले. आता नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असणार आहेत.
Sep 27, 2014, 01:27 PM ISTठाकरे घराण्याचाच मुख्यमंत्री हवा - बाळा नांदगावकर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्यास आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार बाळा नांदगावकरा यांनी दिली. ठाकरे घराण्याचाच मुख्यमंत्री होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
Sep 27, 2014, 12:12 PM ISTराज्यात पंचरंगी लढत, कोणी कोठे मारली उडी?
शिवसेा-भाजप युती यांच्यातील २५ वर्षांचा संसार मोडला असताना १५ वर्षांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी मोडली. त्यानंतर राज्यात राजकीय गणिते वेगळीच दिसून लागलीत. अनेक जण इकडून तिकडून उड्या मारताना दिसत आहे. आपली खूर्ची टिकविण्यासाठी जोरदार फिल्डींग लावताना उमेदवार दिसत आहे. त्यामुळे इनकमिंग-आऊटगोइंग अनेक पक्षांत दिसत आहेत.
Sep 27, 2014, 11:37 AM ISTआतापर्यंत कोणी भरलेत निवडणूक उमेदवारी अर्ज?
उत्तर मुंबई मतदार संघातून काल अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दिंडोशी मतदार संघातून मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Sep 27, 2014, 10:17 AM ISTशुभा राऊळ मनसेत दाखल, दहिसरमधून उमेदवारी जाहीर
शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. मनसेकडून त्यांना दहिसरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे दहिसरमध्ये सेनेचे विनोद घोसाळकर यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता अधिक आहे.
Sep 27, 2014, 09:02 AM ISTयुती ब्रेकअपनंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच मांडणार भूमिका
वीकेण्ड असला तरी राजकीय गरमागरमी वाढायला लागली. काल भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेची यादी जाहीर झाली आहे. तर आजचा शनिवारही राजकीय घडामोडींनी भरगच्च असणार आहे. युतीच्या ब्रेकअपनंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच भूमिका मांडणार आहे.
Sep 27, 2014, 08:40 AM ISTकाँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. मात्र, नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांचे दुसऱ्याही यादीत नाव नाही.
Sep 27, 2014, 07:34 AM ISTशुभा राऊळ मनसेकडून लढवणार विधानसभा निवडणूक?
दहिसरमधून घोसाळकरांना तिकीट मिळाल्यानं नाराज असलेल्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी मनसेची वाट धरलीय.
Sep 26, 2014, 11:51 PM ISTभाजपची पहिली 172 उमेदवारांची यादी जाहीर
भाजपची पहिली 172 उमेदवारांची यादी जाहीर
Sep 26, 2014, 11:35 PM ISTरोखठोक : महाराष्ट्राचा महासंग्राम, 26 सप्टेंबर 2014
महाराष्ट्राचा महासंग्राम, 26 सप्टेंबर 2014
Sep 26, 2014, 11:12 PM IST