विनाअनुदानित गॅस सिलेंडर महाग
नव्या वर्षात तेल कंपन्यांनी आम आदमीला चांगलेच महागाईचे गिफ्ट दिले. गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली मात्र दुसरीकडे विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आलीये. विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत तब्बल ५१ रुपयांनी वाढ झालीये.
Jan 1, 2016, 01:38 PM ISTदहाव्या सिलिंडरच्या किंमतीत २२० रुपयांची वाढ
विना अनुदानित गॅस सिलेंडर तब्बल २२० रुपयांनी महागलंय. त्यामुळं अनुदानित नऊ सिलिंडरनंतरचं दहावं विनाअनुदानित सिलिंडर तब्बल १२६४ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळं अतिरिक्त सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.
Jan 1, 2014, 08:13 PM IST