महिन्याभरात खऱ्या अर्थाने लग्नाचा धुमधडाका; अबब! खर्चाचा आकडा पाहताच व्हाल अवाक्
Wedding Season : एकट्या मुंबई आणि दिल्लीमध्ये लाखोंच्या संख्येनं लग्नसोहळे पार पडणार आहेत अशी आकडेवारी समोर आली.
Nov 8, 2022, 12:22 PM IST2019 मध्ये सुट्ट्यांचं काय ? विवाह मुहूर्त कधी ?, जाणून घ्या
सर्वात महत्त्वाचं काही वाटत असेल तर त्या 2019 वर्षाच्या कॅलेंडरमधल्या सुट्टया
Dec 31, 2018, 07:35 PM ISTकॉम्प्युटरचा सर्व्हर डाऊन आणि लग्नाचा मुहूर्त चुकला
आयुष्यातील लग्नाच्या गाठी जोडण्यासाठी मुहूर्त पाहत असतात. मात्र मुहूर्त काढूनही त्या मुहूर्ताच्या वेळेस जर लग्न झालंच नाही तर जोडप्यांबरोबर त्यांच्या नातेवाईकांनाही फटका बसतो. अशीच काही अवस्था गेल्या दोन दिवसांपासून ठाण्यातील विवाह नोंदणी कार्यालयात पाहायला मिळत आहेत.
Dec 13, 2017, 04:04 PM IST१२-१२-१२ च्या मुहूर्ताला बांधणार लग्नगाठ....
आज १२-१२-१२... शतकातला शेवटचाच जादूई योग... आजचा दिवस यादगार बनविण्यासाठी अनेक जोडपी आज लग्नबंधनात अडकणार आहेत.
Dec 12, 2012, 08:38 AM IST