जिंकल्यावर भाजप महाराजांचा आशीर्वाद घ्यायला विसरला....
छत्रपतींचा आशीर्वादाचा प्रभाव दिसणार.... कमळ फुलवणारच, परिवर्तन तर होणारच! अशा जाहिराती निवडणुकीपूर्वी भाजपकडून दिल्या जात होत्या. पण भाजपने आज हद्दच केली. मुंबईत निवडणूक जिंकल्यावर देण्यात आलेल्या जाहिरातीत भाजपला महाराजांचा विसर पडल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
Feb 24, 2017, 04:39 PM IST26/11च्या शहीदांना मुंबईकर विसरले!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 12:08 AM ISTयश मिळाल्यानंतर पार्टनरला विसरले हे बॉलिवूड कलाकार
२०१६ मध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या. त्यामध्ये नुकताच सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा देखील ब्रेकअप घाल्याचं समोर आलं आहे. बॉलिवूडमध्ये अनेक अशा जोड्या होत्या ज्यांनी यश मिळाल्यानंतर ब्रेकअप केला आहे.
May 9, 2016, 04:20 PM ISTचित्रपट पाहिल्यानंतर मर्यादा विसरले भाऊ-बहिण
चित्रपट हा मनोरंजनासाठी बघितला जातो पण यामुळे एक अशी घटना घडली आहे. ज्यामुळे तुम्ही स्तब्ध होऊन जाल. जार्जियमध्ये पोलिसांनी एका भाऊ-बहिणीला शारीरिक संबंध ठेवल्यामुळं अटक केली आहे. या भाऊ-बहिणीनं आपल्या कृत्याचा स्वीकार केलाय. 'नोटबुक' चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध झाले होते.
Aug 31, 2014, 08:39 PM ISTमुंबईकर सण्डेनंतर `मोनो डार्लिंग`ला विसरले
मुंबईकरांनी संडे पाहून मोनोडार्लिंगची भेट घेतली, वेळआधी जाऊन मोनोडार्लिंगसाठी महाप्रतिक्षा केली. मोनोडार्लिंगला भेटताच फोटोही काढले, अख्खा रविवार मोनोच्या प्रेमात घालवला.
Feb 3, 2014, 10:56 AM IST