चित्रपट पाहिल्यानंतर मर्यादा विसरले भाऊ-बहिण

चित्रपट हा मनोरंजनासाठी बघितला जातो पण यामुळे एक अशी घटना घडली आहे. ज्यामुळे तुम्ही स्तब्ध होऊन जाल. जार्जियमध्ये पोलिसांनी एका भाऊ-बहिणीला शारीरिक संबंध ठेवल्यामुळं अटक केली आहे. या भाऊ-बहिणीनं आपल्या कृत्याचा स्वीकार केलाय. 'नोटबुक' चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध झाले होते.

Updated: Aug 31, 2014, 08:39 PM IST
चित्रपट पाहिल्यानंतर मर्यादा विसरले भाऊ-बहिण title=

नवी दिल्ली: चित्रपट हा मनोरंजनासाठी बघितला जातो पण यामुळे एक अशी घटना घडली आहे. ज्यामुळे तुम्ही स्तब्ध होऊन जाल. जार्जियमध्ये पोलिसांनी एका भाऊ-बहिणीला शारीरिक संबंध ठेवल्यामुळं अटक केली आहे. या भाऊ-बहिणीनं आपल्या कृत्याचा स्वीकार केलाय. 'नोटबुक' चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध झाले होते.

माध्यमांच्या अहवालानुसार, 'नोटबुक' चित्रपट पाहिल्यानंतर क्रिस्टोफर बकनर (20) आणि तिचा भाऊ टिमोथी सवोय (25) यांना एका चर्च जवळ शारीरिक संबंध बनवल्यामुळं अटक झाली. दोघांनी पोलिसांना सांगितलं की 'नोटबुक' पाहिल्यानंतर तीन वेळा शारीरिक संबंध केले आहे.

बकनर आणि टिमोथीच्या स्टेटमेंटनंतर पोलिसांनी त्यांच्यावर अनेक कलमांअतंर्गत गुन्हा नोंदवला आहे.

'द नोटबुक' हा एक रोमॅंटिक ड्रामा चित्रपट आहे जो 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रेयान गूसलिंगनं काम केलं आहे. पोलिसांना याबद्दलची माहिती या भावा-बहिणीच्या शेजाऱ्य़ानं दिली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.