वोडाफोन ४जी सर्व्हिस

मुंबईमध्ये वोडाफोनची ४जी सेवा सुरु

रिलायन्स आणि एअरटेलनंतर आता टेलिकॉम कंपनी वोडाफोननेही मुंबईमध्ये ४जी सर्व्हिस सुरु केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी याचे उद्घाटन केले. 

Feb 11, 2016, 08:41 AM IST