Video : अजित पवारांविषयीचा प्रश्न, टोला मात्र फडणवीसांना; रोहित पवार जरा स्पष्टच बोलले, त्यांनी...
Rohit Pawar : राज्याच्या राजकारणाला दर दिवशी एक नवं वळण मिळत असतानाच आता नेतेमंडळींच्या वक्तव्यांकडे सर्वांचं लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 5, 2024, 09:00 AM IST
50 टक्क्यांच्यावर आरक्षण हवं असेल तर... शरद पवारांनी सांगितला जबरदस्त फॉर्म्युला
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांआधी सर्वात मोठा मुद्दा तापतोय तो आरक्षणाचा... राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणावरून वाद सुरू आहे. मात्र याचदरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठं विधान केलंय. आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी शरद पवारांनी फॉर्म्युलाच सांगितलाय.. आता शरद पवारांचा हा नेमका फॉर्म्युला काय आणि आरक्षणासाठी आंदोलन करणा-यांना हा फॉर्म्युला मान्य आहे का.
Oct 4, 2024, 11:38 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक प्रयोग? एमआयएमचा 28 जागांचा प्रस्ताव; शरद पवार म्हणाले...
Maharashtra Politics : MIMने महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शरद पवार यांनी खुलासा केला आहे.
Oct 4, 2024, 06:01 PM ISTराज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपचा 'हा' मोठा नेता 'तुतारी' हाती घेणार?
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.
Oct 3, 2024, 03:28 PM ISTराजकारणातला बुद्धीबळ ! शरद पवारांनी टिपले अजित पवारांचे मोहरे; बालेकिल्यातच टाकला मोठा डाव
Maharashtra Politics : पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र,फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत. . त्यात लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचा स्ट्राईक रेट चांगला असल्यानं अजित पवार गटाचे अनेक इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात येण्यास उत्सुक असल्याचं दिसून येतंय त्यामुळेच शरद पवारांनी अजित पवारांच्या एकेका बालेकिल्यात डाव टाकायला सुरूवात केलीय
Oct 2, 2024, 11:38 PM ISTMaharashtra Assembly Election: '8 ते 10 ऑक्टोबर...', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठं विधान
Maharashtra Assembly Election: 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता शरद पवारांनी वर्तवली आहे. 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान मतदान होईल असाही त्यांचा अंदाज आहे.
Sep 29, 2024, 06:24 PM IST
'रोहित पवार पुढल्या काळात राज्यात...'; जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवारांचं विधान
Sharad Pawar On Rohit Pawar: रोहितची पाच वर्ष आपल्या सेवेसाठी होती आता या पुढच्या काळात त्याचे काम राज्यासाठी असेल, असे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.
Sep 29, 2024, 11:34 AM IST
...तर जरांगे यांचे आंदोलन शरद पवारांनी उभं केल्याचा ठपका बसेल; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ निष्कर्ष
Maharashtra Political News : टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबतचा हा दावा आहे.
Sep 28, 2024, 10:40 PM IST
अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का? भाजपचे मोठे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार?
Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sep 25, 2024, 09:44 PM ISTऐन विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांकडून अजित पवारांच्या पक्षाची कोंडी? सर्वोच्च न्यायालयात केली 'ही' मागणी
Maharashtra News Today: विधानसभा निवडणुकांचे वेध आता सर्वंच पक्षाला लागले आहेत. त्यादृष्टीने राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
Sep 21, 2024, 10:17 AM IST'या' अटी मान्य असतील तरच Z+ सुरक्षा द्या! शरद पवारांनी केंद्र सरकारला यादीच पाठवली
Sharad Pawar on Z+ Security : केंद्र सरकारने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. पण शरद पवार यांनी ही सुरक्षा व्यवस्था घेण्याआधी काही नियम आणि अटी ठेवल्या आहेत. या अटींचं पत्र पवारांनी केंद्र सरकारला पाठवलं आहे.
Sep 12, 2024, 02:15 PM ISTलालबाग राजाच्या चरणी नतमस्तक! शरद पवारांच्या देवदर्शनावरुन विरोधकांचं टीकास्त्र
Maharashtra Politics : शरद पवारांनी आज मुंबईत लालबागचा राजा तसंच चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं.. मात्र पवारांच्या या देवदर्शनावरुन विरोधकांनी आरोप केले आहेत..
Sep 9, 2024, 09:27 PM ISTVideo : मुख्यमंत्रीपदाचा निर्णय संख्याबळावर - शरद पवार
Sharad Pawar informed that the Chief Minister's post will be decided on the strength of numbers
Sep 4, 2024, 06:10 PM ISTमेव्हणे..मेव्हणे.. मेव्हण्यांचे पाहुणे! कोल्हापुरात शरद पवारांची मोहरे वेचायला सुरुवात
Maharashtra Politics: कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांनी अनेक मोहरे वेचायला सुरुवात केली आहे. समरजीत घाटगे याच्यानंतर अजित पवार गटात असलेल्या दाजी आणि पाव्हणे असलेल्या
दोन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलीय.
कोल्हापुरच्या आखाड्यात शरद पवारांचा मोठा राजकीय डाव; भाजपचे टेन्शन वाढले
Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.. कोल्हापूरच्या आखाड्यात शरद पवार उतरले आहेत. त्यामुळे शरद पवार कोल्हापुरात कोणते राजकीय डाव टाकणार याचीच चर्चा सुरू झालीय.
Sep 2, 2024, 09:55 PM IST