मुंबईत शाळेत प्रवेश घेणं हे पालकांसाठी अग्निदिव्य - हायकोर्टानं
मुंबईत शाळेत प्रवेश घेणं हे पालकांसाठी अग्निदिव्य असल्याचं मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलं आहे. त्याच बरोबर कालांतराने स्त्रियांच्या गरोदरपणातच मुलांच्या शाळा प्रवेशाची प्रक्रिया सुरु होईल अशी चिंताही कोर्टानं व्यक्त केली आहे. दादरमधील राईट टू एज्युकेशन ऍक्ट अंतर्गत प्रवेश करणा-या गरीब विद्यार्थ्यांना बालमोहन विद्यामंदिर या शाळेनं प्रवेश नाकारला आहे. शाळेच्या या भूमिकेचा पालिकेनं कोर्टात विरोध केला आहे.
Jul 2, 2017, 12:40 PM ISTशाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारल्यास कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 09:37 PM IST