अयोध्या, राम मंदिर आणि बाबरी मशीद... काय होती बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका?
Balasaheb Thackeray Birth Anniversary : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 98 वी जयंती आहे. कालच अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण झालं. यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांची अयोध्येतील राममंदिराबाबत काय भूमिका होती हे जाणून घेऊया
Jan 23, 2024, 07:00 AM ISTमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये गुफ्तगू
मुख्यमंत्र्यांसोबतच्या या 'गुफ्तगू' ने चर्चांना उधाण आले आहे.
Nov 17, 2017, 10:46 PM IST'शिवसेनाप्रमुखांना भेटल्याने सोनिया गांधी नाराज'
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या नाराज होत्या, असा गौप्यस्फोट त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
Oct 17, 2017, 11:39 AM IST‘न’- नार्वेकरांचा, ‘न’- नाराजीचा आणि ‘न’- शिवसेनेतल्या नाट्याचा
शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी ज्यांच्यावर तोफ डागली ते उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर आहेत तरी कोण... असा प्रश्न अनेकांना पडला असेल... त्यांच्यासाठी खास..
Dec 2, 2013, 09:11 PM ISTशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती खालावली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे संपूर्ण ठाकरे कुटुंब मातोश्रीवर उपस्थित असल्याचे समजते.
Nov 10, 2012, 11:10 PM ISTबाळासाहेबांसाठी राज ठाकरे 'लिलावती'त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिलावती हॉस्पिटलला जाऊन बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतलीय. बाळासाहेब ठाकरेंना श्वसनाचा त्रास होत असल्यानं कालपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Jul 25, 2012, 01:42 PM ISTसेनाप्रमुख ‘लिलावती’त दाखल
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. पुढचे पाच दिवस तरी त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे. पण घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
Jul 24, 2012, 01:27 PM ISTएनडीएच्या बैठकीला शिवसेनेची दांडी
व्युहरचना ठरविण्यासाठी भाजपने आपल्या मित्र पक्षांची बैठक बोलावली होती. परंतु एनडीएच्या बैठकीला शिवसेनेने दांडी मारण्याचे ठरविले आहे. त्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे.
Jun 17, 2012, 12:34 PM ISTशरद पवार नीच माणूस – बाळासाहेब ठाकरे
नाशिकमध्ये शरद पवारांचा हलकटपणा दिसून आला. या निच माणसाने घालच्या स्तरावरील राजकारण केलं आहे, अशी बोचरी टीका करताना याला आम्ही कधीही माफ करणार नाही, असा इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला.
Mar 17, 2012, 11:21 PM IST