शुक्रवारपासून धावणार देशातली पहिली किसान रेल्वे, महाराष्ट्रातून मिळणार हिरवा कंदील
देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी किसान रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती.
Aug 6, 2020, 11:18 PM ISTअमरावतीत कर्जबाजारी आजारी शेतकऱ्याची आत्महत्या
शेतातील उत्पादनामध्ये झालेली घट आणि पुन्हा या वर्षी दुबार पेरणीच संकट अशा संकटात सापडलेल्या आजारी कर्जबाजारी शेतकऱ्यांने आत्महत्या केली.
Jul 31, 2020, 11:17 AM ISTशेतकरी अपघात विमा योजनेतील प्रकरणांचा निपटारा करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश
राज्यात शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा आढावा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला.
Jul 24, 2020, 09:17 AM ISTभाजपला दुधाचे आंदोलन करण्याचा अधिकार नाही - बाळासाहेब थोरात
भाजप सत्तेत असतानाही सलग तीन वेळा....
Jul 20, 2020, 12:43 PM ISTराज्यातील दूध आंदोलन आणखी तीव्र; शेतकरी संघटना आक्रमक
सरकारने बैठकांमध्ये वेळ घालवण्याऐवजी शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर १० रुपयांचे अनुदान जाहीर करावे.
Jul 18, 2020, 04:45 PM ISTलातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड
हजारो शेतकऱ्यांचं सोयाबीन बियाणं न उगवल्याच्या तक्रारी करुनही 'महाबीज'सारख्या कंपन्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली.
Jul 14, 2020, 06:56 PM ISTशेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, अशी करा ७/१२ वर शेतातील पिकाची नोंद
शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी. मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकरी करणार ‘ई पीक पाहणी’ करु शकणार आहे.
Jul 11, 2020, 08:17 AM ISTशेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आणखी १ हजार ३०६ कोटी रुपयांचा निधी
आतापर्यंत राज्यातील २५.७७ लाख खातेदारांना १६ हजार ६९० कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
Jul 9, 2020, 08:47 AM ISTकर्जमुक्ती योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना जुलै अखेरपर्यंत लाभ - सहकारमंत्री
कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
Jul 3, 2020, 06:48 AM ISTराज्यातील अकरा लाखाहून अधिक शेतकर्यांना जुलै अखेरपर्यंत मिळणार कर्जमाफी
जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Jul 2, 2020, 05:04 PM ISTशेतकऱ्यांना दिलासा, धान खरेदीला केंद्राची ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
Jul 1, 2020, 08:42 AM ISTभूतानकडून आसाममधील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या पाण्यावर रोख?
या भागातील शेकडो शेतकरी सुमारे सात दशकांपासून भूतानकडून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून होते.
Jun 26, 2020, 09:27 AM ISTशेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्र शासनाकडून मका खरेदीस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ
केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदीस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Jun 25, 2020, 10:12 AM ISTसीमा भागात नेपाळकडून गोळीबार, एका भारतीयाचा मृत्यू
शस्त्र हिसकावून घेत....
Jun 12, 2020, 04:26 PM IST