अजिंक्य रहाणेकडून तुळजापूरच्या शेतकऱ्याला कडक सॅल्यूट
सगळ्यांनाच अभिमान वाटावा अशी गोष्ट
Apr 6, 2020, 04:01 PM ISTगोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांची अडवणूक, खरेदी दूध दरात दोन रुपयांची कपात
गोकुळच्या गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे.
Apr 3, 2020, 08:24 AM ISTकोरोना : काही शेतकऱ्यांनी लावले बैलांना मास्क, यावर डॉक्टर म्हणाले...
शेतकऱ्यांनी त्यांच्या बैलांना मास्क घातलं आहे.
Apr 1, 2020, 07:36 PM ISTकर्जमाफी : राज्यातल्या १८.८९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे.
Apr 1, 2020, 01:25 PM ISTशेतकऱ्यांच्या खात्यात थेट सरकारकडून जमा होणार 'इतकी' रक्कम
या कठीण प्रसंगामध्ये अन्नधान्य आणि पैशांची चिंता सतावू नये यासाठी केंद्र सरकारकडून अत्यंत महत्तवाची घोषणा करण्यात आली.
Mar 26, 2020, 02:50 PM ISTमजूर आणि कामगारांसाठी मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
सामान्य मजूर, छोटा शेतकरी, असंघटित कामगारांसाठी दिलासादायक बातमी
Mar 26, 2020, 07:38 AM ISTमुंबईत भाज्यांचे दर वाढले, तुम्हाला मिळणारी भाजी शेतकऱ्यांकडून किती रुपयाला खरेदी केली जाते?
मुंबईतील बाजारातील भाज्यांचे दर काय आहेत एकदा पाहाच...
Mar 25, 2020, 12:18 PM ISTकोरोनाची धास्ती : हरभरा शेतकऱ्यावर आली 'ही' वेळ
दीड हजाराच्या फरकाने आपला हरभरा व्यापाऱ्यांना विकावा लागतोय.
Mar 19, 2020, 07:08 AM ISTशेतकऱ्यांच्या संकटात आणखी वाढ; अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे पिकांचं नुकसान
ऐन उन्हाळ्यात अचानक कोसळलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं.
Mar 18, 2020, 08:45 PM ISTसर्व शेतकऱ्यांना पिककर्ज मुक्ती होणार पण...
राज्य़ातील सर्व शेतकरी पिककर्ज मुक्त होणार आहेत पण, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे 2 लाखांच्या वर आहे, त्यांनी
Mar 6, 2020, 11:56 AM ISTमराठवाडा । अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान
मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान
Mar 3, 2020, 10:00 AM ISTशेतकरी, महिला सुरक्षेच्या मुद्यावर सरकारकडून आज विधानसभेत उत्तर
शेतकऱ्यांच्या आणि महिला सुरक्षेच्या मुद्यावर सरकारकडून आज विधानसभेत उत्तर दिले जाणार आहे.
Mar 3, 2020, 09:29 AM ISTवर्धा | शेतकरी कर्जमाफीत मोठा घोळ, मृत शेतकरीही कर्जमाफीचे लाभार्थी
वर्धा | शेतकरी कर्जमाफीत मोठा घोळ, मृत शेतकरीही कर्जमाफीचे लाभार्थी
Mar 3, 2020, 12:05 AM ISTशेतकरी कर्जमाफीत मोठा घोळ, मृत शेतकरीही कर्जमाफीचे लाभार्थी
लाभार्थ्यांच्या यादीत अनेक मृत शेतकऱ्यांचा समावेश
Mar 2, 2020, 07:35 PM ISTलातूर । अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसामुळे होत्याचं नव्हतं झाल्याची परिस्थिती उद्भवली आहे. लातूर येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या हाताला लागलेल्या पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे थैमान घातलं आहे. शेतीचं बरचं नुकसान झाल्यामुळे समस्त शेतकऱ्यांचे सरकारी मदतीकडे डोळे लागले आहेत
Mar 2, 2020, 10:35 AM IST