शेतकरी

कर्जमाफी : कोणाचा अर्ज नको, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही - जयंत पाटील

आम्ही थेट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करणार आहोत. कोणालाही अर्ज भरण्याची गरज नाही, असे जयंत पाटील म्हणालेत. 

Dec 21, 2019, 06:21 PM IST

'उद्धवजी, शेतकऱ्यांना २५ हजार कधी देणार ?'

उद्धवजी, शेतकऱ्यांना २५ हजार कधी देणार ? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

Dec 19, 2019, 01:54 PM IST

कांद्याचा वांदा : लाल कांद्याच्या बाजार भावामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी

लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याच्या बाजार भावाने पुन्हा उसळी घेतली. 

Dec 18, 2019, 12:44 PM IST
TEAM READY FOR FARMERS LOAN WEAVE OFF PT2M5S

मुंबई : शेतकरी कर्जमाफी दोन टप्प्यांत, टीम नियुक्त

मुंबई : शेतकरी कर्जमाफी दोन टप्प्यांत, टीम नियुक्त

Dec 17, 2019, 11:50 PM IST
farmers organised Hurda party in farm near highway road as a optional business PT3M20S

शिर्डी | शेतकऱ्यांकडून महामार्गाच्या कडेला शेतात हुरडा पार्ट्याचं आयोजन

शिर्डी | शेतकऱ्यांकडून महामार्गाच्या कडेला शेतात हुरडा पार्ट्याचं आयोजन

Dec 16, 2019, 11:55 PM IST

महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीसाठी यंदा तुम्हाला वाट पाहावी लागणार

हवामान बदलाचा फटका स्ट्रॉबेरी पिकालाही बसला आहे

Dec 14, 2019, 11:15 AM IST

पवारांच्या वाढदिवशी आलेला निधी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ८० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने ८० लाखांचा निधी कार्यकर्त्यांतर्फे देण्यात आला.

Dec 12, 2019, 11:22 PM IST

'रेडिएशननंतरही पवार संसदेत यायचे, कधीकधी तोंडातून रक्त यायचे'

'महाराष्ट्राने अजूनही पवारांसोबत न्याय केला नाही'

Dec 12, 2019, 01:29 PM IST

कांद्याचा वांदा : कधी शेतकरी रडतोय तर कधी ग्राहक!

कांद्याचा भाव स्थिर केंद्र सरकारचे हरेक निर्णय अपयशी ठरल्याचं दिसतंय

Dec 12, 2019, 10:29 AM IST

पाण्यासाठी बळीराजाची मध्यरात्री वणवण...

शेतकऱ्याची सारी जिंदगीच बेभरवशाची, अमाप कष्टाची अन् सदोदीत कराव्या लागणाऱ्या संघर्षाची...

Dec 11, 2019, 11:32 AM IST

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात शेतकऱ्यांची फसवणूक

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायामध्ये महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. 

Dec 10, 2019, 11:52 AM IST

करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने कांदा पिक धोक्यात

रब्बी हंगामातील लागवड झालेल्या कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

Dec 7, 2019, 05:51 PM IST

मराठवाड्यात रब्बी हंगाम जोरात, हरभरा पिक चांगलं येण्याची शक्यता

हरभरा पिकाचं बंपर उत्पादन निघण्याची आशा शेतकऱ्यांना आणि कृषी विभागाला आहे.

Dec 6, 2019, 12:34 PM IST
Mumbai CM Uddhav Thackeray On Farmers Loan Waive PT39S

ठाकरे सरकार बळीराजाला दिलासा देणार?

ठाकरे सरकार बळीराजाला दिलासा देणार?

Dec 3, 2019, 08:15 PM IST