शेतकरी

शेतकऱ्यांना कमी पडू देणार, कर्ज काढू : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या तीन दिवसांच्या मराठवाडा दौ-याला लातूरपासून सुरुवात झाली.  शेतकऱ्यांना काही कमी पडू देणार नाही. वेळ पडल्यास कर्ज काढून मदत केली जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय. 

Sep 1, 2015, 11:51 PM IST

शेतकऱ्यांचा काढणार अपघाती विमा, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या कामाची बातमी... शेतामध्ये काम करतांना अनेकवेळा शेतकऱ्याचा अपघाती मुत्यू होतो. घरातील कर्ता पुरुष गेल्यानं शेतकरी कुटुंबावर अनेक अडचणी येतात. त्यामुळं राज्यातील एक कोटी ३५ लाख खातेदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं अपघाती विमा काढण्याचा निर्णय घेतलाय. 

Sep 1, 2015, 12:31 PM IST

रिमझिम पावसाचा शेतकऱ्यांना थोडासा दिलासा

दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी थोडासा दिलासा देणारी बातमी आहे. येत्या २४ तासांत राज्यातील काहीठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

Aug 30, 2015, 11:08 PM IST

कांद्याच्या किंमती वाढल्याने कांदा उत्पादकांना न्याय

(जयवंत पाटील, झी २४ तास) देशात कांद्याचे भाव वाढणे हे शेतकऱ्यांसाठी एक चांगली बाब म्हणता येईल, मात्र साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचीही गरज आहे.

Aug 25, 2015, 09:59 AM IST

VIDEO : एक चिमुकली करतेय आपल्या वडिलांचाच पाठलाग...

आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी एखाद्या योग्य माध्यमाची निवड करणं खूप गरजेचं असतं... आजकाल दिवसातला अधिकाधिक वेळ इंटरनेटवर व्यतीत करणाऱ्या तरुणांना शेतकऱ्यांचं दु:ख काय असतं... त्यांच्या कुटुंबीयांची फरपट काय असते? याची जाणीव करून देण्याचं काम हा एक अवघ्या 4 मिनिटांचा व्हिडिओ करतोय. 

Aug 22, 2015, 05:05 PM IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी माजी अधिकारी सरसावले

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी माजी अधिकारी सरसावले

Aug 20, 2015, 02:13 PM IST

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सोप्पं

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सोप्पं

Aug 15, 2015, 10:16 PM IST

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सोप्पं

शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारी ही बातमी आहे. तुम्ही शेतकरी कुटुंबातील असाल आणि पालकांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तर तुमचं शिक्षण आत्ता सोप्पं होणार आहे. 

Aug 15, 2015, 09:37 PM IST

"आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका"

अभिनेता नाना पाटेकर याने बीडमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली, "आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत", अशी आर्त साद नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना घातली आहे.

Aug 9, 2015, 10:28 PM IST