जळगावात अवघ्या १ रुपयात पार पडला विवाह सोहळा
लग्न म्हटलं की समोर योतो तो खर्चाचा डोंगर... मात्र, प्रत्येकाची खर्च करण्याची ऐपत नसते. त्यामुळे अशा परिवारांसाठी जळगावात सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. काय होती या लग्नसोहळ्याची खासीयत पाहूयात...
Apr 9, 2018, 05:28 PM ISTनाशिकमधील विद्यार्थ्यांनी बनवलं शेतकऱ्यांसाठी खास फवारणी ड्रोन
शेतीसाठी शेतकऱ्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागते. पिकाचं किडी आणि रोगांपासून संरक्षण करायचं तर फवारणी गरजेची असते. त्यात फवारणीमुळे शेतकरी दगावल्याचंही आपण पाहीलं.
Apr 8, 2018, 09:49 PM ISTनाशिकमधील विद्यार्थ्यांनी बनवलं शेतकऱ्यांसाठी खास फवारणी ड्रोन
नाशिकमधील विद्यार्थ्यांनी बनवलं शेतकऱ्यांसाठी खास फवारणी ड्रोन
Apr 8, 2018, 08:15 PM ISTद्राक्षाला चांगला भाव, उत्पादक आनंदात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 09:49 PM ISTवासरांचं संगोपन कसं करावं?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 3, 2018, 07:37 PM ISTवाढत्या तापमानामुळे शेतकऱ्याची कृषी महोत्सवाकडे पाठ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 3, 2018, 07:23 PM ISTदुभत्या जनावरांमुळे घेतली १०० एकर शेती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 3, 2018, 07:09 PM ISTकर्जमाफीचा घोळ, एवढ्या शेतकऱ्यांना मिळाला लाभ
राज्यातील कर्जमाफीचा लाभ मिळणा-या शेतक-यांची संख्या पन्नास लाखांच्या आत असण्याची शक्यता आहे.
Apr 2, 2018, 11:24 PM ISTकर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी ५० लाखांपेक्षा कमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 2, 2018, 11:18 PM ISTप्रत्यक्ष कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या फक्त ३७ लाख
राज्यातील कर्जमाफीचा लाभ मिळणा-या शेतक-यांची संख्या ५० लाखांच्या आत असण्याची शक्यता आहे.
Apr 2, 2018, 07:12 PM ISTशेतकऱ्याला मारहाण केल्याने निषेधार्थ लिलाव बंद
मालेगाव बाजार समितीमध्ये शेतक-याला हमालाकडून मारहाणीचा निषेध करण्यासाठी संतप्त शेतक-यांनी लिलाव बंद पाडलेत.
Mar 31, 2018, 08:23 PM ISTअहमदनगर | बाळा नांदगावकर यांची 'मनसे' कबुली
अहमदनगर | बाळा नांदगावकर यांची 'मनसे' कबुली
Mar 31, 2018, 04:45 PM ISTजालना | शेतकऱ्यांचा संताप सोशल मीडियावर व्हायरल
जालना | शेतकऱ्यांचा संताप सोशल मीडियावर व्हायरल
Mar 31, 2018, 04:39 PM ISTशेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रश्नाकडे मनसेचं दुर्लक्ष झाल्याची कबुली
शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नाकडे मनसेनं दुर्लक्ष केल्याची कबुली मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. अहमदनगरमध्ये बोलत असतांना त्यांनी हे वक्तव्य केलं. मात्र आता ही चूक सुधारत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं.
Mar 31, 2018, 11:52 AM IST९ गुंठे क्षेत्रात ३० टन काकडीचं उत्पादन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 05:59 PM IST