शेतकरी

...म्हणून शेतकऱ्यानं शेतात लावलंय सनी लिओनचं पोस्टर!

आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं आपल्या शेताला 'वाईट नजरां'पासून दूर ठेवण्यासाठी एक अजब उपाय शोधून काढला. 

Feb 14, 2018, 06:28 PM IST

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 04:29 PM IST

लाल बिकीनीतली 'सेक्सी लियॉन' करतीय शेतीची राखण

 शेतकऱ्याचा दावा असा की, लाल बिकनीतील सनी लियॉनचे पोस्टर लावल्यापासून पिकामध्ये सुधारणा झाली. आता बोला! प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियानेही या प्रकाराची जोरदार दखल घेतली आहे. 

Feb 14, 2018, 11:56 AM IST

समृद्धीचा रिअॅलिटी चेक : सरकारवर भरवसा नाही का?

समृद्धी महामार्गासाठी त्या विभागाचे मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात भू संपादनाची प्रक्रिया वेगानं सुरु आहे. पण भिवंडी, शहापूर मधल्या दोन गावांनी भू संपादनाला तीव्र विरोध दर्शवलाय... अगदी धर्मा पाटलांप्रमाणे टोकाचं पाऊल उचलण्याची धमकी दिलीय... आमच्या समृद्धीचा रिअॅलिटी चेक या आमच्या विेशेष सीरिजमध्ये आज पाहणार आहोत ठाणे जिल्ह्यात समृद्धीचं काम कुठपर्यंत आलंय.

Feb 13, 2018, 08:01 PM IST

'अॅन्टी हेल गन'... शेतकऱ्यांची मदत करणार?

गेल्या दोन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीने झोडपलंय. या पार्श्वभूमीवर होणारं हे असं नुकसान टाळण्याची गरज आहे. 'अॅन्टी हेल गन' म्हणजेच गाराविरोधी तोफेच्या सहाय्याने गारपिटीची तीव्रता कमी करणं शक्य होणार असल्याचं सांगितलं जातंय. 

Feb 13, 2018, 07:25 PM IST

व्हिडिओ :...जेव्हा धाय मोकलून रडतो शेतकरी!

मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांवर जणू आभाळ फाटलंय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं रब्बीचं हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलंय. खरीपाचा हंगाम आला मात्र त्याला भाव मिळाला नाही. त्यामुळं रब्बीवर सर्व आशा होत्या. मात्र गारपिटीमुळं शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा धुळीस मिळाल्या आहेत. 

Feb 13, 2018, 05:48 PM IST

यवतमाळ | गारपिटीमुळे चार महिला, एक शेतकरी जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 05:40 PM IST

बीडमध्ये गारपिटीनं हजारो पिक जमीनदोस्त

जिल्ह्यात झालेल्या गारपिटीनं तालुक्यातील साडेदहा हजार  हेक्टर पिक जमीनदोस्त झाली. सरकारनं तातडीनं पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करू लागलेत.

Feb 13, 2018, 03:31 PM IST

भाजप आमदारांच्या उपस्थित शेतकऱ्यांचा रास्ता रोको

जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे झालेल्या  नुकसानाचे पंचनामे तातडीने करा आणि नुकसान भरपाई देण्याच्या मागणीकरिता  नागपूर-अमरावती मार्गावर गारपिटग्रस्त शेतक-यांनी रस्तारोको केला आहे. भाजप आमदार आशिष देशमुखही या आंदोलनात सहभाही झाले होते. 

Feb 13, 2018, 02:20 PM IST

मराठवाड्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 08:00 AM IST

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश

गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत

Feb 11, 2018, 04:10 PM IST

जालना | गारपीटीमुळे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 11, 2018, 02:11 PM IST

ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 06:56 PM IST