यूट्युबमुळे शेतकऱ्याला अच्छे दिन
शेतातील समस्या सोडवण्यासाठी आतापर्यंत शेतकरी विसंबून होते ते कृषीविभागातील अधिकाऱ्यांवर.
Nov 17, 2019, 07:35 PM ISTपंजाब | युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा
पंजाब | युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा
Nov 17, 2019, 07:05 PM ISTशेतकऱ्यांची 'कापूस'कोंडी
नव्या कापसाला भाव मिळणार नसल्याची शक्यता असल्यानं स्वतंत्र भारत पक्षाने राज्यात पीक परिषदांचं आयोजन केलं आहे. कापूस आणि धानच्या निर्यातीच्या फसव्या धोरणामुळे शेतक-यांची कोंडी होत असल्यामुळे पीक परिषदांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
Oct 18, 2011, 03:34 PM IST