हद्दीत घुसल्यास भारतीय मच्छीमारांना गोळ्या घालू - श्रीलंकन पंतप्रधान
भारतीय मच्छीमार श्रीलंकन सागरी हद्दीत दिसल्यास गोळी मारणार, असे धक्कादायक वक्यव्य श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी केलेय. श्रीलंकेनं दिलेल्या इशाऱ्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती परराष्ट्र खात्याने दिली आहे.
Mar 7, 2015, 04:53 PM ISTदिलशान-संगकारानं धमाकेदार बॅटिंगने तोडले अनेक रेकॉर्ड्स
श्रीलंकन टीम अफगाणिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा मोमेंटम कायम राखत आज बांग्लादेशविरुद्ध अगदी वेगळा खेळ दाखवला. श्रीलंकेच्या टीमनं आज दमदार खेळी करत अनेक रेकॉर्ड्स मोडलेत. बांग्लादेशसमोर ३३३ रन्सचं टार्गेट अवघ्या तीन खेळाडूंनी ठेवलं.
Feb 26, 2015, 04:23 PM ISTदक्षिण आफ्रिकेविरोधातही टीम इंडियाचा 'मौके पे चौका'
आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या भारताची गाठ पडणार आहे ती बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी. भारताने आफ्रिकेबरोबर एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे आज टीम इंडियाची कसोटी असणार आहे.
Feb 22, 2015, 08:33 AM ISTस्कोअरकार्ड (वर्ल्डकप २०१५) : श्रीलंकेचा धुव्वा उडवत ऑस्ट्रीजनं घशात घातली पहिलीच मॅच
LIVE स्कोअरकार्ड : न्यूझीलंड Vs श्रीलंका (वर्ल्डकप २०१५)
Feb 14, 2015, 07:37 AM ISTवर्ल्ड कपपर्यंत फिट होईल - मलिंगा
श्रीलंकेचा जलद गती गोलंदाज लसिथ मलिंगा न्यूझीलंडविरूद्ध शनिवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी फिट होणार आहे. स्वतः मलिंगाने पत्रकारांना सांगितले.
Feb 9, 2015, 07:04 PM ISTवर्ल्ड कपपूर्वी सुरेश रैनाची होणार दैना, 'तिच्या'मुळे हरवणार सुखचैना?
वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेत टीम इंडियाने सपाटून मार खाल्यानंतर आता टीम इंडियासमोर पुन्हा एक अडचण समोर आली आहे. वर्ल्ड कप पूर्वी टीम इंडियाचा भरवशाच्या फलंदाज सुरेश रैनाची दैना होण्याची शक्यता आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.
Feb 2, 2015, 01:07 PM ISTव्हिडिओ : व्हायरल झालीय मॅक्युलमची 'फ्लाईंग कॅच'
क्रिकेटच्या मैदानावर एखादा शानदार शॉट किंवा कॅच पाहण्याची मजा काही औरच... खेळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खेळणारेही काही 'खेळाडू' आहेत.
Jan 24, 2015, 06:53 PM ISTदेहदंडातून 'त्या' मच्छिमारांची सुटका; श्रेय मोदी सरकारचं - भाजप
श्रीलंकेनं कथित स्वरुपात मादक पदार्थांची तस्करी करण्याच्या आरोपाखाली देहदंडाची शिक्षा ठोठावलेल्या पाच भारतीय मच्छिमारांची बुधवारी सुटका केलीय.
Nov 19, 2014, 08:26 PM ISTमहिलेसोबत पकडला गेला होता क्रिकेटर
पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटसंबंधी एक मोठी बातमी.... टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार २०१०मध्ये टीम इंडियाचा एक क्रिकेटर आपल्या रूममध्ये नाही तर एका महिलेसोबत दुसऱ्या रूममध्ये सापडला होता.
Nov 19, 2014, 05:19 PM ISTभारताकडून पहिल्यांदाच श्रीलंकेला ‘विराट’वॉश!
Nov 17, 2014, 11:27 AM ISTभारताकडून पहिल्यांदाच श्रीलंकेला ‘विराट’वॉश!
नियमित कणर्धार महेंद्रसिंग धोनीचे आपणच खरे वारसदार असल्याचं सिध्द करत विराट कोहलीनं आपल्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका संघाला वनडे मालिकेत ‘विराट’ वॉश दिला. पाच सामन्यांची ही मालिका भारतानं ५-० अशी जिंकली. रविवारी झालेल्या पाचव्या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा ३ गडी आणि ८ चेंडू राखून पराभव केला.
Nov 17, 2014, 07:59 AM ISTभारताचा दणदणीत विजय, रोहितचा विश्वविक्रम
रोहित गुरूनाथ शर्मा. भारताचा नवा विक्रमवीर. वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या या पठ्ठ्याने आज दुसरं द्विशतक झळकावलंच पण त्याचबरोबर रोहितने एका इनिंगमध्ये सर्वाधिक म्हणजे 264 धावांचा रेकॉर्ड केलाय. शिवाय भारताने मालिका खिशात टाकत 153 ने विजय मिळवला.
Nov 13, 2014, 10:28 PM ISTविक्रामादित्य रोहित शर्माला शुभेच्छांचा वर्षाव
मुंबईच्या रोहित शर्माने चौकारांची बरसात करत आणि षटकारांची आतषबाजी करत श्रीलंकेच्या बॉलर्सना सळोकी पळो करुन सोडले. त्याने ३९ चौकार आणि ९ षटकार मारताना विश्वविक्रमाला गवसणी घालत २६४ रन्स केल्या. या बहाद्दराला अनेकांनी आपल्या परीने शुभेच्छा दिल्यात. त्याचे सहकारी आणि माजी क्रिकेटपटू यांनी त्याचे अभिनंदन केले.
Nov 13, 2014, 07:55 PM ISTSCORE CARD : भारत Vs श्रीलंका चौथी वन डे
भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये चौथा एकदिवशीय सामना सुरू आहे, या सामन्याचं लाईव्ह स्कोअर कार्ड
Nov 13, 2014, 02:40 PM ISTश्रीलंका 'त्या' पाच मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करणार
श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारनं सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यातील चर्चेनंतर श्रीलंका सरकारनं हा निर्णय घेतला असून येत्या दोन - तीन दिवसांमध्ये श्रीलंका बिनशर्त या मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करेल असं समजतं.
Nov 12, 2014, 04:55 PM IST