श्रीलंका दौऱ्यासाठी होणार १६ जणांच्या टीमची निवड!
आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवारी इंडियन टेस्ट टीमचं सिलेक्शन करण्यात येणार आहे.
Jul 22, 2015, 11:28 PM IST12 ऑगस्टपासून रंगतोय भारत-श्रीलंका दौरा
भारतीय क्रिेकेट कंट्रोल बोर्डानं (बीसीसीआय) मंगळवारी टीम इंडियाचा श्रीलंका दौरा एक आठवडा अगोदरच सुरू करण्याची इच्छा व्यक्त केलीय. यानंतर, या क्रिकेट सीरिजचा अधिकृत प्रसारक 'सोनी सिक्स'नं आपल्या कार्यक्रमात बदल करत टेस्ट सीरिजची वेळ बदलून एक आठवडा अगोदर म्हणजेच 12 ऑगस्ट केलीय.
Jul 8, 2015, 04:45 PM ISTCCTV फूटेज : मॉलमध्ये घुसून प्रेयसीवर चाकू हल्ला; व्हिडिओ वायरल
श्रीलंकेच्या एका शॉपिंग मॉलमध्ये हादरवून टाकणारी एक घटना घडलीय. कोलंबो शहरातील वट्टाला इथल्या एका शॉपिंग मॉलमध्ये घुसून तरुणानं एका मुलीवर चाकू हल्ला केला. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झालाय... आणि ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
Jul 1, 2015, 04:59 PM ISTलग्नात पत्नी अनुराधा श्रीलंकन क्रिकेटर दिमुथचा डान्स
श्रीलंकन टीमचा डावखुरा बॅटसमन दिमुथ करूणारत्नेचं नुकतंच शुभमंगल झालं, दिमुथचा २८ एप्रिल रोजी श्रीलंकेतील निगोम्बोमध्ये अनुराधाशी विवाह झाला.
May 19, 2015, 12:04 PM ISTअजब-गजब : ३१ धावांवर ऑल आऊट, तरीही जिंकला सामना!
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून प्रसिद्ध आहे... पुन्हा एकदा त्याचीच प्रचिती आली श्रीलंकेतील एका मॅच दरम्यान आलीय. श्रीलंकेच्या एका नामांकित क्रिकेट क्लबने लाजिरवाण्या स्कोअरवर ऑल आऊट होऊनसुद्धा, ४ रन्सनी सामना जिंकलाय.
Apr 17, 2015, 07:36 PM ISTक्रिकेटमधील एक रन आउट असाही!
श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या एका सामन्यात इंग्लंडची एक विकेट अशी गेली की या आधी असं कधीच झालं नव्हतं.
Apr 9, 2015, 06:40 PM IST'मौका-मौका'वरून भारतीयांची खिल्ली उडवणाऱ्या PAK फॅनला चोख प्रत्त्युतर
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. वर्ल्डकपमधून बाहेर पडलेल्या टीम इंडियाची 'मौका-मौका' जाहिरातीवरून खूप खिल्ली उडवली जातेय. कधी पाकिस्तानी फॅन्स बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये फोन करून 'मौका... मौका' गातात, तर पाकिस्तानी क्रिकटपटू शाहिद आफ्रिदी चिडवतांना दिसला. मात्र याला चोख प्रत्त्युतर भारतीय फॅन्सनं दिलंय.
Apr 4, 2015, 10:58 AM ISTश्रीलंका आऊट : द. आफ्रिका विजयी तर संगकारा निवृत्त
श्रीलंकेवर ९ गडी राखून विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेची सेमीफायनलमध्ये धडक मारली. त्याचवेळी श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा हा शेवटचा सामना ठरला. आज तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली.
Mar 18, 2015, 02:48 PM ISTवर्ल्डकप २०१५मध्ये दुसरी हॅट्ट्रीक, ड्युमिनीचा विक्रम
वर्ल्डकप २०१५मध्ये दुसऱ्यांना हॅट्ट्रीकची नोंद झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑफस्पिनर जेपी ड्युमिनी याने श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हॅट्ट्रीक केली.
Mar 18, 2015, 01:22 PM ISTस्कोअरकार्ड: श्रीलंका Vs दक्षिण आफ्रिका (पहिली क्वार्टर फाइनल)
क्रिकेट वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलचा थरार आजपासून सुरू झालाय. हॉट फेव्हरिट दक्षिण आफ्रिका आणि डार्क हॉर्सच्या रेसमध्येही नसलेली श्रीलंका यांच्यात पहिली क्वार्टर फायनल सिडनीमध्ये सुरू झाली आहे.
Mar 18, 2015, 08:19 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका भेटीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका भेटीवर
Mar 13, 2015, 01:59 PM ISTव्हिडिओ- रामसेतू सापडला... जगासमोर पहिल्यांदा रामसेतू
रामसेतूच्या मुद्द्यावरून नेहमीच वेगवेगळे वाद आणि चर्चा समोर येतात. पण आम्ही आज श्रीलंकेतून दाखवतोय कसा आहे रामसेतू.
Mar 12, 2015, 05:47 PM ISTसंगकारने रचला इतिहास, सलग तिसरी सेंच्युरी
श्रीलंकेचा दिग्गज बॅट्समन कुमार संगकारने वर्ल्डकपमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकून नवा रेकॉर्ड स्थापन केलाय. वर्ल्डकरमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकणारा संगकारा एकमेव बॅट्समन ठरलाय. संगकारने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आज वर्ल्डकप २०१५च्या पूल-ए सामन्यात १०४ रन्सची दमदार खेळी खेळलीय.
Mar 8, 2015, 06:28 PM ISTस्कोअरकार्ड : ऑस्टेलिया Vs श्रीलंका
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
Mar 8, 2015, 10:03 AM IST