भारताचा श्रीलंकेवर ६ विकेटनं विजय, तिसऱ्या वनडेसह सीरिजही जिंकली
हैदराबादमध्ये झालेली भारत विरुद्ध श्रीलंके दरम्यानची तिसरी वनडे मॅच भारतानं ६ विकेटनं जिंकलीय. भारताकडून सर्वच बॅट्समननी चांगली खेळी खेळली. तर महेला जयवर्धने मॅन ऑफ द मॅच ठरला.
Nov 9, 2014, 09:26 PM ISTSCORES : हैदराबाद | भारत X श्रीलंका तिसरी वनडे
हैदराबादमध्ये भारत श्रीलंका दरम्यान तिसरा वनडे सामना सुरू आहे. पाहा लाईव्ह स्कोअर बोर्ड
Nov 9, 2014, 03:03 PM ISTआज भारत-श्रीलंका पहिली वन-डे
भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात होणार आहे. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे रंगेल. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे. आज दुपारी १.३० वाजता मॅचला सुरूवात होईल.
Nov 2, 2014, 10:04 AM ISTविराट कोहली कर्णधार, श्रीलंका दौरा जाहीर
श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी विराट कोहलीवर भारतीय संघाचे नेतृत्व सोपविले आहे.
Oct 21, 2014, 03:27 PM ISTMUST WATCH: 6 यार्डापेक्षाही कमी अंतरावर लागला छक्का
क्रिकेटच्या इतिहासातील एका चेंडूवर हा सर्वात कमी अंतरावरील सिक्स ठरला आहे. चेंडू फलंदाजाने केवळ १० पाऊलांवर फटकावला आणि त्याला मिळाले सहा रन्स. हे सहा रन्स चेंडू सीमारेषेच्या पार गेला नाही. मैदानावर पळूनच सहा रन्स झाले. यातील केवळ एक रन फलंदाजांनी पळून काढला.
Sep 15, 2014, 03:01 PM ISTपरेराचा खुलासाः न्यूझीलंडने दिली होती क्रिकेट खेळण्याची ऑफर
न्यूझीलंडच्या संघाने आपल्या देशाकडून खेळण्यासाठी संपर्क केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट श्रीलंकेचा ऑलराउंडर थिसारा परेराने केला आहे. एका लोकल वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत परेराने सांगितले की, ‘ऑउट ऑफ फॉर्म झाल्याने राष्ट्रीय संघातून काढण्यात आल्यानंतर न्यूझीलंडने संपर्क केला होता.
Sep 9, 2014, 08:09 PM ISTव्हिडिओ : 'धर्मपरिवर्तना'साठी उकसवणारा शहजाद कॅमेऱ्यात कैद
पाकिस्तानचा क्रिकेटर अहमद शहजाद मोठ्या वादात सापडलाय. श्रीलंकेचा क्रिकेटर तिलकरत्ने दिलशान याला धर्म परिवर्तनासाठी उकसवण्याचा त्याच्यावर आरोप होतोय. महत्त्वाचं म्हणजे, ‘धर्म परिवर्तना’बद्दल दिलशानशी बोलताना शहजाद कॅमेऱ्यात कैद झालाय.
Sep 4, 2014, 10:52 AM ISTश्रीलंकेच्या ज्युनियर संघाला चेन्नईतून परत पाठवलं
श्रीलंकेच्या 15 वर्षाखालील क्रिकेट संघाला चेन्नईतून माघारी पाठवण्यात आलं आहे. हा संघ क्रिकेट स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ भारतात आला होता.
Aug 4, 2014, 08:33 PM ISTश्रीलंकेच्या वेबसाईटवर मोदी आणि जयललितांचा वादग्रस्त फोटो
संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर वादग्रस्त लेख आणि फोटोबाबत श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री जयललिता यांची विना शर्त क्षमा मागितलीय.
Aug 1, 2014, 10:47 PM ISTजयवर्धनेकडून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
श्रीलंकन टीमचा माजी कर्णधार जयवर्धनेने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Jul 15, 2014, 04:15 PM ISTनरेंद्र मोदींच्या शपथविधीला जयललितांचा बहिष्कार?
एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या उपस्थितीनं अनेकांनी टीका केलीय. तर दुसरीकडे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांना शपथविधीला बोलावल्यानं तामिळनाडूत अनेक नेते खवळलेत. मोदींच्या उद्या होणाऱ्या शपथविधीवर जयललिता बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.
May 25, 2014, 07:17 PM ISTपाकिस्तान पाठोपाठ श्रीलंकाही भारतीय मच्छिमारांना सोडणार!
पाकिस्तान पाठोपाठ आता श्रीलंकेनंही भारतीय मच्छिमारांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्ष हे भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला येणार आहेत. या कार्यक्रमाला येण्याआधीच राजपक्ष यांनी हे आदेश दिले आहेत.
May 25, 2014, 05:32 PM ISTअमेरिका, पाक, लंकेकडून मोदींचे अभिनंदन
भाजपला मिळालेल्या ऐतिहासीक विजयासाठी अमेरिकेने नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलय. भारतात स्थापन होणा-या नव्या लोकशाही सरकारसोबत काम करायला आवडेल असं व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं ट्विटर द्वारे म्हटलंय.
May 17, 2014, 02:27 PM IST`आईसीसी` टी-20 रॅंकींगमध्ये भारत अव्वल
`आईसीसी` टी-20 च्या वार्षिक अंकतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे.
May 2, 2014, 11:25 AM IST