कॅरेबियन भूमी गाजवण्यास टीम इंडिया सज्ज
इंग्लंडमध्ये विजयाचा डंका वाजवल्यानंतर आता आव्हान असणार आहे ते `ट्राय सिरीज`मध्ये कॅरेबियन भूमी गाजवण्याचं.
Jun 27, 2013, 12:22 PM ISTस्कोअरकार्ड : भारत VS श्रीलंका
चॅम्पियन्स ट्रॉफी (सेमीफायनल) : भारत VS श्रीलंका
Jun 20, 2013, 03:31 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियासमोर लंकन चॅलेंज
चॅम्पियन्स ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडियाचा आत्तापर्यंतचा प्रवास अपराजित राहिलाय. आता फायनल गाठण्यासाठी सेमी फायनलमध्ये लंकन चॅलेंज पार करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. आज कार्डिफमध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
Jun 20, 2013, 09:23 AM ISTस्कोअरकार्ड : श्रीलंका X ऑस्ट्रेलिया
स्कोअरकार्ड : श्रीलंका X ऑस्ट्रेलिया
Jun 17, 2013, 06:53 PM IST`श्रीलंकाविरोधी प्रस्तावास मान्यता देण्याचा ठराव `
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या श्रीलंकाविरोधी प्रस्तावास मान्यता द्या आणि श्रीलंकेला मित्रराष्ट्र मानू नका, अशा मागण्या तामिळनाडू विधानसभेनं केंद्र सरकारकडे केल्यात. विधानसभेनं आज एकमतानं हा ठराव मंजूर केला.
Mar 27, 2013, 04:28 PM ISTश्रीलंकेतील आधुनिक रामायण
दुस-या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात अगदी नेमकं सांगायच तर 13 ते 15 फेब्रुवारी 1945 मधील ही घटना आहे.
Mar 22, 2013, 11:03 PM ISTकेंद्र सरकार झुकलं, डीएमकेची मागणी मान्य
श्रीलंकेत तमिळींवर अन्याय होत आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे युनोमध्ये श्रीलंकेविरोधात प्रस्ताव आणण्याबाबत भारताने प्रयत्न करावा. तसेच श्रीलंकेविरोधात आवाज उठवावा, अशी डिएमकेची मागणी होती. मात्र, सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने केंद्रीतील युपीए सरकाचा पाठिंबा डीएमकेने काढला. त्यामुळे केंद्रातील सरकार अडचणीत सापडले होते. डीएमकेपुढे सरकारने गुडघे टेकले. त्यांची मागणी मान्य केल्याने सरकारचा धोका टळला आहे.
Mar 19, 2013, 12:05 PM ISTयुपीए सरकार अडचणीत!
युपीए-२ सरकार पुन्हा अडचणीत आलं आहे. युपीए सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा द्रमुकनं दिला आहे. श्रीलंका प्रश्नावरून यावेळी करुणानिधींनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.
Mar 17, 2013, 06:33 PM ISTप्रभाकरनच्या मुलाची गोळ्या घालून हत्या
तमिळ टाइगर्स अर्थात लिट्टे या दहशतवादी संघटनेचा प्रमुख प्रभाकरण याचा १२ वर्षांचा मुलगा बालचंद्रन यांच्या हत्येबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. एका इंग्रजी दैनिकांने दिलेल्या वृत्तानुसार बालचंद्रन याची हत्या गोळ्या घालून करण्यात आली.
Feb 20, 2013, 01:22 PM ISTलंकेने केली अवघ्या ७४ रनमध्ये `कांगारूची शिकार`
ब्रिस्बेन वन-डेमध्ये ऑस्ट्रेलिया अवघ्या ७४ रन्सवरच ऑल आऊट झाली आहे. नुआन कुलसेकराच्या भेदक माऱ्यापुढे बलाढ्य कांगारुंच काहीच चालल नाही.
Jan 18, 2013, 11:40 AM ISTअर्जुन रणतुंगा साईबाबांच्या दर्शनाला
श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रंणतुंगानं सपत्नीक शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्याचा संस्थानच्या वतीनं सत्कार करण्यात आला.
Oct 31, 2012, 08:14 AM ISTटी-२० फायनल : `डार्क हॉर्स` लंकन टीमला पछाडणार?
यजमान श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी-२० वर्ल्डकपच्या मेगा फायनलचा मुकाबला रंगणार आहे. लोकल फेव्हरिट श्रीलंकन टीमला क्रिकेट पंडितांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.
Oct 7, 2012, 10:44 AM ISTश्रीलंकेची फायनलमध्ये धडक, पाकला घरी पाठवलं
यजमान श्रीलंकेने टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. लंकेने पाकवर दिमाखदार १६ रनने विजय मिळवला.
Oct 4, 2012, 10:45 PM IST