श्रीलंकेचा सुपर विजय
कोलंबो येथे सुरू असलेल्या विश्वोकरंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सुपर एटच्या निर्णायक टप्प्याला धडाकेबाज सुरूवात झाली. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्याच सामना टाय झाला. मात्र, सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने बाजी मारली.
Sep 28, 2012, 10:18 AM ISTबाप्पा`संगे`, टी-२० वर्ल्डकप आजपासून `रंगे`
श्रीलंकेत 18 तारीख आजपासून टी-20चा महासंग्राम सुरु होतोय..12 टीम्स 20 दिवस वर्ल्ड विजेतेपद पटकावण्यासाठी झुंजणार.
Sep 18, 2012, 08:32 AM ISTभारताने सराव सामन्यात लंकेला लोळवलं
टी-20 वर्ल्ड कपच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये टीम इंडियानं विजयानं सुरुवात केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं श्रीलंकेचा 26 रन्सने पराभव केला.
Sep 15, 2012, 04:24 PM ISTवर्ल्डकप टी-२०ची अधिकृत वेबसाईट लॉन्च
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं श्रीलंकेत होणा-या टी २० वर्ल्डकपची अधिकृत वेबसाईटचं आज उदघाटन केलंय. १८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत वर्ल्डकप मॅच रंगणार आहे.
Sep 12, 2012, 05:46 PM ISTइंडिया ब्रिगेड श्रीलंकेत दाखल
कॅप्टन धोनीच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंकेत होणा-या टी-२० वर्ल्ड कपकरता १५ सदस्यीय भारतीय टीम आज श्रीलंकेत दाखल झाली.
Sep 12, 2012, 04:18 PM ISTलंकेला पराभूत करून भारत दुसऱ्या स्थानावर
भारताच्या २९५ धावांचे पाठलाग करताना श्रीलंकेने सर्व गडी गमावत ४५.४ षटकात २७४ धावा केल्या. दहावी विकेट असताना मलिंगाने चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे भारताच्या तोंडातील विजयाचा घास तो काढणार असे वाटत असताना झेलबाद झाला आणि भारताचा विजय साकारला. भारताने ४-१ने मालिका खिशात टाकली.
Aug 4, 2012, 10:37 PM ISTटीम इंडिया सज्ज, लंकादहन करणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया श्रीलंकेला त्यांच्याच मायभुमीत लोळविण्यासाठी सज्ज झाली आहे.
Jul 21, 2012, 09:53 AM ISTभारतीयांच्या नजरा, लंकेचा २३२मध्ये खुर्दा!
सर्व भारतीयांच्या नजरा लागून राहिलेल्या आशिया कप क्रिकेटच्या आजच्या शेवटच्या लिग सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेला २३२ धावांत गुंडाळलं आहे. आघाडीचे फलंदाज झटपट परतल्यानंतर चमारा कपुगेडरा आणि उपुल थरंगा यांच्या सावध पवित्र्यानंतर लंकेला २३२ चा पल्ला गाठता आला.
Mar 20, 2012, 06:09 PM ISTलंकेची खराब सुरवात, टीम इंडियाच्या धडकी मनात
श्रीलंकेची सुरवात मात्र खराब झाली आहे. श्रीलंकेचे महत्त्वाचे तीनही बॅट्समन आऊट झाले आहेत. संगकारा, दिलशान आणि जयवर्धने हे झटपट आऊट झाले असल्याने श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या आहेत.
Mar 20, 2012, 04:01 PM ISTपाकची लंकेवर मात, फायनलचं तिकीट पक्क!
www.24taas.com, मीरपूर
कर्णधार मिस्बाह उल हक आणि उमर अकमल यांच्या तडफदार फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने आशिया चषकातील अंतिम सामन्यात जागा पक्की केली आहे.
Mar 16, 2012, 12:01 AM ISTतिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाची बाजी
तिस-या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेत चुरशीची लढत पाहायला मिळाली. श्रीलंकेने प्रथमच ऑस्ट्रेलियाला गुंडाळून अंतिम सामना खिशात टाकणार अशी स्थिती निर्माण झाली असताना खेळाडूंनी नांगी टाकली. त्यामुळे हा अंतिम सामना १६ रन्सनी ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि मालिकेत आपणच बाजीगर असल्याचे दाखवून दिले. ऑस्ट्रेलियाने कॉमनवेल्थ बँक एकदिवसीय क्रिकेट मालिका खिशात घातली.
Mar 8, 2012, 08:14 PM ISTश्रीलंकेसमोर २३२ रन्सचे माफक आव्हान
तिरंगी मालिकेतील तिसऱ्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर केवळ २३२ रन्सचे माफक आव्हान ठेवले आहे.
Mar 8, 2012, 03:30 PM ISTलंकेने ऑसींना अॅडलेडवर लोळवलं.
पहिला सामना जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर विजयासाठी २७२ रन्सचे टार्गेट ठेवले आहे. डेव्हिड वॉर्नर सलग दुसरे शतक झळकाविले. तर श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने तीन बळी मिळविले.
Mar 6, 2012, 05:22 PM ISTयुवीने केलं विराट कोहलीचं अभिनंदन
अमेरिकेमध्ये कँसरवर उपचार घेत असलेल्या युवराज सिंगने मंगळवारी विराट कोहलीचं अभिनंदन केलं आहे. विराट कोहली याने होबार्ट येथील वन-डे मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद १३३ धावा काढून भारताला विजय मिळवून दिला होता.
Feb 29, 2012, 10:28 AM ISTऑस्ट्रेलियाचे श्रीलंकेसमोर २८१ रन्सचे टार्गेट
ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेदरम्यान होबार्ट येथे सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर विजयासाठी २८१ रन्सचे टार्गेट ठेवले आहे.
Feb 24, 2012, 02:05 PM IST