'ओठांना पट्टी, पायाला प्लास्टर.....' सलमान खानच्या बहिणीचा भीषण अपघात, रुग्णालयाच्या बेडवरील फोटो आला समोर
सलमान खानच्या मानलेल्या बहिणीचा अपघात झाला असून तिचा हॉस्पिटलमधील फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Jan 30, 2025, 02:34 PM ISTसलमान खानची बहिण श्वेता रोहिराने काढलं श्रीकृष्णाचं चित्र
सलमानच्या खानची बहिण श्वेता रोहिरा हिने श्रीकृष्णाचं एक सुंदर चित्र काढलं आहे. आज जन्माष्टमीच्या निमित्ताने श्वेताने हे कृष्णाचं चित्र काढलं आहे. श्वेता ही एक प्रोफेशनल चित्रकार आहे.
Aug 25, 2016, 01:01 PM ISTवर्षभरातच सलमानच्या बहिणीचं लग्न मोडलं
बॉलीवूडचा दबंग खान सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा आणि बॉलीवूड अभिनेता पुलकित सम्राट हे दोघेही वेगळे झाल्याचे वृत्त आहे. खुद्द श्वेतानाही या वृत्ताला दुजोरा दिलाय.
Nov 22, 2015, 03:32 PM ISTवर्षाच्या आतच सलमानची बहिण घटस्फोटाच्या उंबरठ्यावर?
सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा आणि तिचा पती अभिनेता पुलकीत सम्राट हे घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचं समजतंय.
Oct 31, 2015, 09:52 PM IST