संक्रांत

Makar Sankranti 2025 : महाभारत युद्धादरम्यान अखेर मकरसंक्रांतीच्याच दिवशी भीष्म पितामहांनी देह का सोडला?

Makar Sankranti 2025 : प्रत्येक सणामागे एक ना अनेक कथा असतात. मकर संक्रांत, उत्तरायणाशी संबंधित अशीच एक कथा सांगितली जाते. 

 

Jan 10, 2025, 02:51 PM IST

Kinkrant 2024 : आज किंक्रांत म्हणजे करिदिन! 'या' चुका टाळा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

Kinkrant 2024 : भोगी आणि मकर संक्रांत नंतर किंक्रांत सण साजरा केला जातो. संक्रांती नंतरचा दुसरा दिवस संक्रांत करिदिन म्हणून पाळला करण्यात येतो. यादिवशी काही गोष्टी करु नयेत अन्यथा तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ शकते. 

 

Jan 16, 2024, 07:41 AM IST

मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या त्या मागचे शास्त्रशुद्ध कारण

Makar Sankranti 2024 : नवीन वर्षात उत्साहाच वातावरण घेऊन आलेला मकर संक्रात हा पहिला सण असतो. अगदी कडाक्याची थंडी आणि नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरा दिवसात येणारा हा सण उत्साहाने भरलेला असतो. या सणात खाण्यासोबतच पतंग उडवण्याचा देखील आनंद असतो. पण मकर संक्रात का साजरी केली जाते, तुम्हाला माहित आहे का?

Jan 15, 2024, 12:01 PM IST

जनतेवर आलेली महागाईची 'संक्रांत' सरकारवर उलटेल, 'सामना'तून कान टोचले

अच्छे दिन येतील तेव्हा येतील पण किमान 'बरे दिन' होते ते तरी सामान्य नागरिकांना परत द्या असा टोला

Jan 16, 2020, 08:19 AM IST
 Mumbai Variety Of Kites In Market For Sankrant Kite Flying Festival PT2M11S

मुंबई | संक्रांतीसाठी सजले बाजार, हटके पतंगांना मागणी

मुंबई | संक्रांतीसाठी सजले बाजार, हटके पतंगांना मागणी

Jan 9, 2019, 04:00 PM IST

नाशिक : भाजीपाल्याचं संक्रांत संमेलन

नाशिक : भाजीपाल्याचं संक्रांत संमेलन

Feb 5, 2018, 11:19 PM IST

हलव्याच्या दागिन्यांची लगबग सुरू

हलव्याच्या दागिन्यांची लगबग सुरू

Jan 13, 2017, 04:54 PM IST

संक्रांतीमुळे युतीची बोलणी 15 जानेवारीनंतरच

महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत 15 जानेवारीनंतरच बोलणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Jan 13, 2017, 04:35 PM IST