संचारबंदी

कोरोनाचा धोका : राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसागणिक वाढत आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.  

Apr 7, 2020, 01:37 PM IST

बेस्ट कंडक्टरला कोरोना, कामगार वसाहतीमधील इमारत केली सील

कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. आता मुंबईतील बेस्ट कंडक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे. 

Apr 7, 2020, 12:53 PM IST

कल्याण - डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव, भाजी आणि किराणांची दुकाने बंद

कल्याण - डोंबिवलीत कोरोनाचा  प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  

Apr 7, 2020, 10:51 AM IST

कोरोना संकट : धारावीत आणखी दोन कोरोनाचे रुग्ण

 कोरोनाचे संकट वाढतच आहे. मुंबईतील झोपडपट्टीत कोरोना शिरल्याने आता संकट अधिकच वाढताना दिसत आहे. 

Apr 7, 2020, 10:21 AM IST

चिंता वाढली, राज्यात कोरोना बाधितांची संख्या आणि मृत्यूचा आकडा वाढतोय

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची आणि कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. 

Apr 7, 2020, 09:40 AM IST

देशात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर, २४ तासात ३२ जणांचा मृत्यू

भारतात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर गेली आहे. 

Apr 7, 2020, 09:04 AM IST

कोरोनाचे संकट : एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देणार - परिवहनमंत्री

एसटीचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा करीत आहेत. त्यांच्या कार्याला  प्रोत्साहन म्हणून त्यांना  प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

 

Apr 7, 2020, 07:34 AM IST

कोरोनाचे संकट । राज्यात काही ठिकाणी संचारबंदी, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाचे संकट दूर राहण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. 

Apr 2, 2020, 12:37 PM IST

नो टेन्शन ! भाजीपाल्याचा मोठा पुरवठा, आजपासून भाजी मिळण्याचा मार्ग मोकळा

बाजार समित्यांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाला येत असून उद्यापासून भाजी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Mar 26, 2020, 11:31 PM IST

भाजीपाला घरपोच मिळणार ! काळाबाजार होत असेल तर थेट मला फोन करा - कृषिमंत्री

भाजीपाला घरपोच देण्याचा प्रयत्न देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Mar 26, 2020, 10:53 PM IST

चांगली बातमी । नागपूरमधील पहिला कोरोना रुग्ण ठणठणीत, दिला डिस्चार्ज

 नागपूरमधून एक चांगली बातमी हाती आली आहे. पहिला कोरोना बाधित रुग्ण ठणठणीत झाला आहे. 

Mar 26, 2020, 10:36 PM IST

कोरोनाचे संकट : रक्ताचा तुटवडा, 'सिद्धिविनायक' न्यासाचा रक्त संकलन संकल्प

राज्यात कोरोनाचे संकट आहे. तर दुसरीकडे रक्ताचा तुटवडा आहे.  

Mar 26, 2020, 10:18 PM IST

कोरोनाचे संकट : राज्यात तीन नवीन रुग्ण, सिंधुदुर्गात पहिला रुग्ण सापडला

 कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतच चालला आहे. राज्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.  

Mar 26, 2020, 08:20 PM IST

मोठी बातमी । राज्यात २४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार - उद्धव ठाकरे

  मुंबईसह महाराष्ट्रात २४ तास दुकाने रात्रभर उघडी ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)  यांनी दिली आहे.

Mar 26, 2020, 07:01 PM IST