संरक्षण मंत्री

आता, 'इट का जवाब पत्थर से' - संरक्षणमंत्री

नवी दिल्ली : पठाणकोटवर हल्ला करणाऱ्यांना 'निश्चितपणे' धडा शिकवू, अशी घोषणाच संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलीय. 

Feb 6, 2016, 03:17 PM IST

पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

गोवा राज्यात एक बेनाम पत्र मिळालं आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रावर आयसीस लिहलं आहे.

Jan 19, 2016, 04:31 PM IST

बस्स झालं... भारताची सहनशीलता संपलीये; पर्रीकर खवळले

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. 'आमची सहनशक्ती आता संपली आहे. आम्ही काही ना काही नक्की करू' असे ते म्हणाले.  आता आम्ही जे दुःख भोगतोय, तेच दुःख शत्रूला पण देऊ; पण आता जागा आणि वेळ मात्र आम्ही ठरवू' असं वक्तव्य संरक्षणमंत्र्यांनी केलंय.  

Jan 16, 2016, 05:27 PM IST

देशासाठी मरू नका, दुश्मनाला मारा - मनोहर पर्रिकर

भारताच्या जवानांनो देशासाठी स्वत:च्या प्राणांचे बलिदान करुन नका तर शत्रूंचा खात्मा करा भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. पर्रिकर यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि गृहमंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते.

Dec 14, 2015, 11:23 AM IST

संरक्षण मंत्र्यांचा राजकीय संन्यासावर यू-टर्न

संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राजकीय संन्यास घेण्याच्या वक्तव्यावर पुन्हा यू-टर्न घेतला आहे. साठी आल्याने आता आपण राजकीय संन्यास घेणार असल्याचं पर्रिकर यांनी म्हटलं होतं.

Nov 30, 2015, 05:53 PM IST

संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर निवृत्त होणार?

भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर लवकचर निवृ्त्त होण्याची शक्यता आहे. गोव्यातील म्हापसा येथील रविवारी एका कार्यक्रमादरम्यान पर्रिकर यांनी असे संकेतही दिले. 

Nov 30, 2015, 11:01 AM IST

'वन रँक वन पेन्शन' योजनेची संरक्षण मंत्र्यांनी केली घोषणा!

गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या 'वन रँक वन पेन्शन' योजनेची घोषणा आज केंद्र सरकारनं घोषणा केलीय. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी या घोषणेची घोषणा केलीय.

Sep 5, 2015, 03:35 PM IST

गरज पडल्यास आण्विक शस्त्रं वापरणार, पाकिस्तानची धमकी

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ यांनी आज धक्कादायक विधान केलंय. ते म्हणाले, 'आम्हाला स्वत:ला वाचविण्यासाठी आण्विक शस्त्रांचा वापर करावा लागला, तर तो ही करू'. 

Jul 8, 2015, 04:00 PM IST

कोस्टगार्ड कार्यालयातील नोकरीचं आमिष दाखवून तरुणाला लाखोंचा गंडा

रत्नागिरी शहरात दोन वर्षांपूर्वीच दाखल झालेल्या कोस्टगार्ड कार्यालयात नोकरी लावतो असं आमिष दाखवत रत्नागिरीतील अनेक बेरोजगार तरूण आणि त्यांच्या पालकांना लाखो रूपयांचा गंडा घालण्यात आला.

May 16, 2015, 10:38 PM IST