समुद्रकिनारे

गोव्याचे समुद्रकिनारे हाऊसफुल्ल, चढला 'थर्टी फर्स्ट'चा फिव्हर!

गर्दीने फुललेले किनारे... वाहनांनी गजबजलेले रस्ते... देशविदेशातील पर्यटकांनी भरगच्च झालेली पर्यटनस्थळं... थर्टी फस्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गोवा हाऊसफुल्ल झालंय.

Dec 30, 2017, 11:40 PM IST