मराठा समाजाच्या प्रलंबित सवलतीसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक - अशोक चव्हाण
मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी जाहीर झालेल्या परंतु अद्याप प्रलंबित असलेल्या उपाययोजना आणि सवलती लागू करण्याबाबत विचारविनिमय.
Jul 9, 2020, 08:09 AM ISTमराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - अशोक चव्हाण
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात या विधेयकाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु, न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही.
Jul 8, 2020, 06:19 AM ISTगोवा : काँग्रेसच्या दहा फुटीर आमदारांसह सभापतींनाही सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
गोव्यात भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता स्थापन केली. मात्र, दहा महिन्यानंतर भाजपला मोठा दणका सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Jun 17, 2020, 02:53 PM ISTकोरोना रुग्णांना जनावरांची वागणूक; सर्वोच्च न्यायालयाचा संताप
मृतदेहांची होणारी हेळसांड पाहता
Jun 12, 2020, 03:56 PM ISTलॉकडाऊन : तीन महिने कर्जाचा हप्ता भरु नका सांगता आणि व्याज घेता, कसे काय? - सर्वोच्च न्यायालय
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कर्जाचे हफ्ते ३१ ऑगस्टपर्यंत न भरण्याची मुभा दिली आहे. मात्र..
Jun 12, 2020, 01:06 PM ISTपालघर लिंचिंग प्रकरण : चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, महाराष्ट्र सरकारला नोटीस
महाराष्ट्रातील पालघर येथे दोन साधूंच्या हत्येच्या चौकशीची मागणी करण्याता आली आहे.
Jun 11, 2020, 01:06 PM ISTकोविड-१९ : खासगी रुग्णालय शुल्कप्रकरणी केंद्राला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
खासगी रुग्णालयाचे शुल्क निश्चित करण्याबाबत केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस बजावली आहे.
Jun 5, 2020, 01:04 PM ISTकामगारांचे पगार ज्या कंपन्यांनी दिले नाहीत त्यांच्याविरुद्ध तोपर्यंत कारवाई करु नये - सर्वोच्च न्यायालय
काही कंपन्यांनी कामगारांचे पगार दिले नाहीत. दरम्यान, ज्या कंपन्यांनी कामगारांचे पगार दिले नाहीत त्यांच्याविरुद्ध १२ जूनपर्यंत कारवाई...
Jun 5, 2020, 09:29 AM ISTहोमलोनवर व्याजमाफी देण्याबाबत रिझर्व बँकेची काय भूमिका?
मोरेटोरियम काळात व्याजमाफीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका
Jun 4, 2020, 01:19 PM ISTलॉकडाऊनमुळे पालकांपासून दूर असलेल्या मुलांबाबत न्यायालयाचा हा सल्ला
घटस्फोटीत आई-वडिलांना भेटू देण्याची केली होती न्यायालयात मागणी
Apr 30, 2020, 09:19 PM ISTलॉकडाऊनमुळे पालकांपासून दूर असलेल्या मुलांबाबत न्यायालयाचा हा सल्ला
घटस्फोटीत आई-वडिलांना भेटू देण्याची केली होती न्यायालयात मागणी
Apr 30, 2020, 08:49 PM ISTकोरोना चाचणी खासगी लॅबमध्ये मोफत करा - सर्वोच्च न्यायालय
कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे.
Apr 8, 2020, 03:44 PM ISTकोरोना चाचणी : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे अहवाल मागितला
देशात कोरोनाच्या संकटाचे ढग गडद होत चालले आहे. कोरोनाचा वाढता फैलाव यामुळे अनेक जण चिंतेत पडले आहेत.
Apr 4, 2020, 09:28 AM IST