सर्वोच्च न्यायालय

Ban_MLA_For_5_Years_Who_Changes_Parties PT52S

पक्षांतर करणाऱ्यांना बसणार चाप?

Ban_MLA_For_5_Years_Who_Changes_Parties

Jun 25, 2022, 11:20 AM IST

सर्वोच्च न्यायालयकडून लॉकडाऊनचे समर्थन, केंद्र आणि राज्याला दिले 'हे' निर्देश

लॉकडाऊनवर विचार करावा असे कोर्टाने म्हटले

May 3, 2021, 10:07 AM IST

सर्वोच्च न्यायालयात कोरोनाचा उद्रेक, आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

 सर्वोच्च न्यायालयाच कोरोनाचा उद्रेक

Apr 12, 2021, 10:09 AM IST

मराठा आरक्षण सुनावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

 मराठा आरक्षणाची (Maratha reservation) सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court )पुढे ढकलली आहे.  

Feb 5, 2021, 01:43 PM IST

मुलगा असो वा मुलगी, विवाहाचे वय 21 असावे? सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

देशात विवाह संस्थेला अनन्य महत्वाचे स्थान आहे. मुलगा आणि मुलगी यांच्या लग्नाचे वय (Marriage Age) किती असावे, (Marriage Age for Girls and Boys) यावर मोठी चर्चा होत आहे. 

Feb 3, 2021, 08:05 PM IST

मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली, आता 5 फेब्रुवारीला

आजपासून सर्वोच्च न्यायालयाच्या ( Supreme Court ) घटनापीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी सुरु होणार होती. मात्र, आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.  

Jan 20, 2021, 11:33 AM IST

'शेतकऱ्यांना स्थगिती मान्य नाही, आंदोलन सुरुच राहणार'

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केलेत. या या तिन्ही कायद्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध (Farmers Protest)  केला. त्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केले. आजही हे आंदोलन सुरुच आहे. 

Jan 12, 2021, 03:29 PM IST

मोठी बातमी । कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

केंद्र सरकारने कृषी कायदे (Agri Laws) केल्याने हे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers Protest) सुरु केले. गेले अनेक दिवस हे आंदोलन सुरु होते.  

Jan 12, 2021, 01:49 PM IST

लॉकडाऊनची पूर्वकल्पना देणं गरजेचं होतं, सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी

कोरोना लॉकडाऊनच्या काळात मार्गदर्शक तत्त्व आणि प्रमाणित प्रक्रियेचं पालन न झाल्याचे निरीक्षण 

Dec 19, 2020, 10:43 AM IST

शेतकर्‍यांना आंदोलन करण्याचा अधिकार, परंतु ते शहर बंद करू शकत नाहीत - SC

कृषी कायद्याविरोधात (Agriculture Laws)  सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) हस्तक्षेप नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) व्यक्त केले आहे.  

Dec 17, 2020, 02:48 PM IST

Farmers Protest : सिंधु बोर्डरवर शेतकरी समर्थनात संत बाबा राम सिंह यांची आत्महत्या

केंद्र सरकारने कृषी कायदे (Farm Laws)  रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची २१ व्या दिवशी आंदोलन सुरु आहे. मात्र, शेतकरी आंदोलनच्या समर्थनात संत बाबा राम सिंह  (Baba Ran Singh) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. 

Dec 16, 2020, 10:10 PM IST

Farmers Protest: सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पाठवली नोटीस

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) रस्त्यावरुन हटविण्यात यावे, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे.  

Dec 16, 2020, 04:04 PM IST

मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन

  मराठा आरक्षण (Maratha Reservation) सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ (five-judge bench) स्थापन झाले आहे. 

Dec 5, 2020, 04:46 PM IST

न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या कैद्यांच्या बाबतीत, अशी तत्परता का नाही? - प्रशांत भूषण

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जामीन मंजूर केल्यानंतर आश्चर्य व्यक्त होत आहे.

Nov 12, 2020, 08:49 AM IST