सर्वोच्च न्यायालय

#SushantSinghRajput : तपास सीबीआयकडे जाताच अंकिता लोखंडेची पहिली प्रतिक्रिया

पाहा इतर सेलिब्रिटीही काय म्हणाले

 

Aug 19, 2020, 12:03 PM IST

मोठी बातमी : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार

सर्वोच्च न्यायालयात आत्तापर्यंत काय झालं?

Aug 19, 2020, 10:57 AM IST

SSR Case : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

 या सुनावणीनं मिळणार प्रकरणाला नवं वळण... 

 

Aug 19, 2020, 08:02 AM IST

PM Cares Fund सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, NDRFमध्ये ट्रान्सफर होणार नाहीत पैसे

पीएम केअर फंडमध्ये ( PM Cares Fund )  संदर्भात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. 

Aug 18, 2020, 11:37 AM IST

न्यायाधीशांनी सुनावला १०० रुपयांचा दंड, वकिलाने ५०-५० पैशांची नाणी जमवून भरली रक्कम

सर्वोच्च न्यायालयाचे रिपक कन्सल यांनी ५०-५० पैशांची २०० नाणी  सर्वोच्च न्यायालयात जमा केली आहेत. 

Aug 15, 2020, 02:03 PM IST

प्रशांत भूषण यांना मोठा झटका, अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ठरविले दोषी

अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)  शुक्रवार दोषी ठरवले.  

Aug 14, 2020, 02:39 PM IST

केंद्राचा मोठा निर्णय; जम्मू-काश्मीरच्या काही भागात 4G इंटरनेट सेवा सुरु होणार

जम्मू-काश्मीरमधील निवडक भागात सरकार 4G इंटरनेट सेवा बहाल करणार आहे. 

Aug 11, 2020, 02:52 PM IST

कोरोना : डॉक्टरांना पगार न मिळाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, हा दिला आदेश

 सेवा बजावून डॉक्टरांना पगार मिळत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या या वृत्तीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

Jul 31, 2020, 02:15 PM IST

मोठी बातमी: सर्वोच्च न्यायालयाकडून BS-IV श्रेणीतील नव्या वाहनांच्या नोंदणीला स्थगिती

यापूर्वी न्यायालयाने BS-IV श्रेणीतील वाहनांची विक्री ३१ मार्च २०२० पासून बंद करण्याचे आदेश दिले होते. 

Jul 31, 2020, 12:36 PM IST

पालघर साधु हत्याकांड: सर्वोच्च न्यायालयात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार

पालघर साधू हत्याकांडात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार

Jul 27, 2020, 04:32 PM IST

आदित्य ठाकरे यांचे युजीसीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, दाखल केली याचिका

युजीसीच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल.

Jul 18, 2020, 01:43 PM IST

मराठा आरक्षणाबाबत २७ जुलैपासून सुनावणी, वैद्यकीय प्रवेशाला तूर्त स्थगिती नाही

मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी २७ जुलैपासून घेण्यात येणार आहे. ही सुनावणी तीन दिवस सुरु राहणार आहे.  

Jul 15, 2020, 01:11 PM IST

उद्या मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी; वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार?

सुनावणीवर विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून

Jul 14, 2020, 11:12 PM IST