सलमान खान

सल्लूच्या 'हिट अँड रन' निकालाची तारीख उद्या होणार जाहीर

सलमान खानच्या हिट अँड रन खटल्याच्या निकालाची तारीख उद्या जाहीर केली जाणार आहे. आज या खटल्यात सलमानच्या वकिलांनी बचावाचा युक्तीवाद केला. हा युक्तीवाद संपला असून, आता उद्या न्यायालय खटल्याच्या निकालाची तारीख जाहीर करणार आहे. 

Apr 20, 2015, 07:20 PM IST

मी सलमान खानसाठी काहीही करेल

सलमान खानवर अनेक फॅन्स जीव ओवाळून टाकतात. पण या ठिकाणी कोणत्या गोष्ट फॅनची नाही तर एका बॉलीवूडच्या अभिनेत्रीची आहे. 

Apr 17, 2015, 06:41 PM IST

'सलमानला अडकवण्याचा पोलिसांचा डाव'

'सलमानला अडकवण्याचा पोलिसांचा डाव'

Apr 16, 2015, 01:20 PM IST

सलमान खानवर फ्लाइटमध्ये मारहाण केल्याच्या आरोपात FIR

अभिनेता सलमान खानवरील कायदेशीर प्रकरणं कमी होते की काय, म्हणून आणखी एका प्रकरणी त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आलीय. सलमानचा बॉडीगार्ड आणि सलमानवर पोलिसांनी हल्ला, मारहाण आणि धमकाविण्याच्या आरोपात गुन्हा दाखल केलाय.

Apr 9, 2015, 08:53 AM IST

सलमानचा ड्रायव्हर अशोक सिंहच्या पत्नीनं उघडलं तोंड...

'हिट अॅन्ड रन' प्रकरणात पाच दिवसांपूर्वी सलमान खानचा ड्रायव्हर अशोक सिंह यानं न्यायालयासमोर हा अपघात घडला तेव्हा आपण गाडी चालवत असल्याचं म्हटलं होतं... यानंतर अशोकची पत्नी अनिता हिनंही आता आपलं मौन सोडलंय. 

Apr 6, 2015, 03:49 PM IST

असवुद्दीन ओवैसीनं सलमानला म्हटलं 'बेवडा'!

 ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमी (एमआयएम) चे राष्ट्रीय अध्यक्ष असवुद्दीन ओवैसी यांनी अभिनेता सलमान खान याच्यावर जाहीर भाषणात निशाणा साधलाय. इतकंच नाही तर त्यांनी सलमानचा उल्लेख 'वेबडा' म्हणूनही केलाय. 

Apr 6, 2015, 01:57 PM IST

'हिट अॅन्ड रन'ची जबाबदारी ड्रायव्हरनं घेतल्यानंतर...

'हिट अॅन्ड रन'ची जबाबदारी ड्रायव्हरनं घेतल्यानंतर...

Apr 6, 2015, 10:29 AM IST

हिट अँड रन प्रकरणी सलमान सुटणार? आज निकाल?

हिट अँड रन खटल्यात सलमान खानची आज सुनावणी होणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सलमानच्या ड्रायव्हरनं कोर्टात स्वत:च गाडी चालवत असल्याची जबाब नोंदवलाय. 

Apr 6, 2015, 08:50 AM IST

सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमीचं लहानपणी झालं लैंगिक शोषण!

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आणि पाकिस्तानी गर्ल सोमी अलीचं लहानपणी 

Apr 1, 2015, 10:33 AM IST

'सलमान गाडी चालवत नव्हता' - सलमानचा ड्रायव्हर

सलमान खानवरील 'हिट ऍण्ड रन' प्रकरणात न्यायालयात झालेल्या सुनावणीत, सलमान खान नव्हे तर मी स्वतः गाडी चालवत होतो, अशी जबाब सलमानचा चालक अशोक सिंग याने दिली. 

Mar 30, 2015, 06:18 PM IST

'हिट अँड रन' प्रकरण : सलमानची आज पुन्हा सुनावणी

सिने अभिनेता सलमान खान हिट अँड रन खटल्याची आज सुनावणी होत आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सलमाननं आपल्यावरच्या सर्व आरोपांचा इन्कार केला होता. 

Mar 30, 2015, 12:07 PM IST

सलमान आणि ऐश्वर्याच्या गाण्यावर सनीची हॉट 'लीला'

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑन आणखी एक धमाकेदार गाणं घेऊन तयार आहे. सनीचा आमागी चित्रपट 'लीला'चं नवं गाणं रिलीज झालंय.

Mar 29, 2015, 09:57 AM IST

सलमान कोर्टात म्हणतो, तो मी नव्हेच!

सलमान कोर्टात म्हणतो, तो मी नव्हेच!

Mar 27, 2015, 09:50 PM IST