सलमान खानला ५ वर्षांचा सश्रम तुरुगंवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2015, 06:20 PM ISTरवींद्र पाटील गेला, पण त्याची साक्ष जिवंत राहिली...
नव्वदच्या दशकात धुळे जिल्ह्यातला हा तरूण मुंबई पोलिस दलात दाखल झाला होता, पण सलमानच्या या अपघातात त्याचं आयुष्य असं उध्वस्त होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. अंडरवर्ल्डकडून खंडणीसाठी बॉलीवूडच्या बड्या हिरोंना धमक्या येत होत्या, म्हणून सलमानला रवींद्र पाटीलसारखा उमदा तरूण बॉडीगार्ड म्हणून देण्यात आला होता, मात्र त्याच्या आयुष्यात एवढी मोठी शोकांतिका येईल, हे कुणाला ठाऊक होतं?
May 6, 2015, 06:17 PM ISTनिकालाविरोधात सलमान खान हायकोर्टात जाणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2015, 06:12 PM ISTसलमानच्या शिक्षेवर माजी पोलीस कमिश्नर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2015, 06:10 PM ISTसलमानसोबत कोर्टात शपथेवर खोटं बोलणारा अशोक सिंगही अडकला!
सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात खोटी साक्ष देणारा सलमान खानचा ड्रायव्हर अशोक सिंगही अडकणार असल्याचं दिसतंय.
May 6, 2015, 05:44 PM ISTसलमानला तात्पुरता दिलासा, २ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर
'हिट अँड रन' प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला आणि पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्याता आलेल्या सलमान खानला हायकोर्टानं दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केलाय.
May 6, 2015, 05:28 PM ISTसलमानची आई झाली बेशुद्ध, बहिणीला कोसळले रडू
अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी आजचा दिवस खूप वाईट आहे. हिट अँड रन प्रकरणी सलमानवरचे सर्व आरोप न्यायालयाने मान्य केले आहेत. याप्रकरणी सध्या कोर्टात युक्तीवाद सुरु आहे.
May 6, 2015, 05:04 PM ISTसलमान खान आणि हिट अॅण्ड रन प्रकरण
May 6, 2015, 03:53 PM ISTसलमान खान या १० गोष्टींमुळे हादरला
हिट अॅण्ड रन प्रकरणाचा १३ वर्षांनंतर निकाल लागला. आज सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना सलमानच्या वकिलांबरोबरच सलमानला गप्पगार गेले. निकाल देताना १० गोष्टींमुळे सलमानला जोरदार हादरा बसला.
May 6, 2015, 03:40 PM ISTसलमानच्या शिक्षेवर पाकिस्तानी फॅन्सच्या प्रतिक्रिया
सलमान खानला २००२ साली झालेल्या 'हिट अॅण्ड रन' प्रकरणी पाच वर्षाची शिक्षा देण्यात आली आहे.
May 6, 2015, 03:30 PM ISTसलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा प्रवास : २००२ ते २०१५
२००२साली सलमानच्या लँड क्रूझर गाडीने वांद्र्यातील एका फुटपाथवर झोपलेल्या पाच लोकांना चिरडले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला; तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर सुरू झालेल्या खटल्याचा निकाल २०१५ साली म्हणजेच तब्बल १३ वर्षानंतर लागलाय... काय काय घडलं या १३ वर्षांत... पाहुयात या खटल्याचा १३ वर्षांचा प्रवास...
May 6, 2015, 03:27 PM ISTसलमानला सेलिब्रिटींचा ट्विटरवरून पाठिंबा
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला हिट अँड रन केसमध्ये दोषी ठरविण्यात आले असून त्याला ५ वर्ष तुरूंगवास आणि २५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.
May 6, 2015, 03:21 PM ISTसलमान खानला ५ वर्षांची शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2015, 02:18 PM ISTसलमानला कोर्टातच अटक होईल : अॅड. आभा सिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2015, 02:18 PM ISTसलमानला ५ वर्षांची शिक्षा : बॉलिवूड हवालदील, २५० कोटींचा फटका
अभिनेता सलमान खानला याला हिट अॅण्ड रन प्रकरणी ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने बॉलिवूडला फटका बसला आहे. तब्बल २५० कोटी रुपयांचे चित्रपटांचे भवितव्य अधांतरी असणार आहे.
May 6, 2015, 02:17 PM IST