साईबाबा

साईबाबांच्या पादुका बाहेर नेण्यास विरोध

साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षा निमित्ताने साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाने साईच्या पादुकांचा देशभर दौरा आयोजीत केलाय, त्यासाठी मोठा खर्च ही केला जात आहे.

Nov 6, 2017, 05:17 PM IST

शिर्डी साईबाबांच्या पादुका दर्शन दौऱ्यात नेण्यात ग्रामस्थांचा विरोध

यंदाचे वर्ष हे शिर्डी साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष आहे. या निम्मीत्ताने साईबाबा संस्थांनामार्फत साईबाबांच्या मूळ चरण पादुकांचा भारत भर दर्शन दौरा आयोजीत करण्यात आला आहे. मात्र साईंच्या पादुका शिर्डी बाहेर नेण्यास शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

Nov 4, 2017, 10:36 PM IST

साईभक्तांसाठी खुशखबर, शिर्डी ते दादर विशेष रेल्वे

साईभक्तांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वेच्यावतीने उद्यापासून साईनगर शिर्डी ते दादर ही विशेष साप्ताहिक गाडी सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू दाखविणार या गाडीला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.

Jul 29, 2017, 07:11 PM IST

दानशूर साई भक्तांना साई संस्थानकडून मिळणार रिटर्न गिफ्ट

शिर्डीत साई दर्शनासाठी जाणा-या दानशूर साई भक्तांना आता साई संस्थानकडून रिटर्न गिफ्ट मिळणार आहे. २५ हजाराच्यावर दान करणा-या भक्तांना साईंचा आशिर्वाद म्हणून आजपासून 20 ग्रॅम वजनाचं चांदीचं नाणं, साई कॅलेंडर आणि साई चरित्र भेट स्वरुपात दिलं जाणार आहे. 

Jul 9, 2017, 11:48 AM IST

शिर्डीत गुरुपोर्णिमेचा उत्साह, भाविकांची मोठी गर्दी

आज गुरुपौर्णिमा, आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. श्री साईबाबांच्या हयातीत या दिवसाला फार मोठे महत्व होते. त्यामुळेच आजही या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे. 

Jul 9, 2017, 08:02 AM IST

साई संस्थानाला हवाय ब्रँड अॅम्बेसेडर

शिर्डीच्या साईबाबबा संस्थानानं ब्रँड अॅम्बेसेडर नेमण्याची तयारी सुरु केलीय.

Jul 6, 2017, 05:37 PM IST

साईंना ३५ लाखांचा चांदीचा मखर भेट!

रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने आगरा येथील अजय गुप्ता आणि संध्या गुप्ता या साई भक्त परिवाराने शिर्डीच्या साईबाबाना तब्बल 35 लाख रुपये किमतीचं चांदीची मखर भेट स्वरुपात दिलंय. 

Apr 4, 2017, 03:09 PM IST