साईबाबा

शिर्डीत रामनवमी उत्सवासाठी भाविकांची गर्दी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 4, 2017, 01:07 PM IST

शिर्डी साईबाबा संस्थानाला चार कोटी रुपयांचा दंड

शिर्डी साईबाबा संस्थानला तब्बल चार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Mar 12, 2017, 05:44 PM IST

नक्षल चळवळीला पाठिंबा : साईबाबासह पाच जणांना जन्मठेप

गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा तसंच जेएनयूच्या एका विद्यार्थ्यासह सहा जणांना दोषी ठरवलंय. आज गडचिरोली न्यायालयानं हा महत्वपूर्ण निकाल दिलाय.

Mar 7, 2017, 02:09 PM IST

साईबाबांना साई भक्ताने केला सोन्याचा मुकूट दान

साईबाबांना एका साई भक्ताने सोन्याचा मुकूट दान दिलाय. या सुवर्ण मुकूटाची किंमत 5 लाख रुपये असुन त्याच वजन १७३ ग्रॅम आहे. बेंगळुरु येथील साईभक्त रंगारच कोंडा यांनी साई चरणी हे सुवर्णदान अर्पण केलंय.

Feb 6, 2017, 08:52 AM IST

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी

नाताळच्या लागून आलेल्या सुट्टीमुळे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलीय. त्याचा परिणाम वाहतुकीवर दिसून आला. 

Dec 25, 2016, 09:35 PM IST

24 आणि 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणार साई मंदिर

नाताळच्या सुट्यांमुळे शिर्डीत साईबाबाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

Dec 24, 2016, 10:30 PM IST

साईबाबांच्या चरणी २००० रुपयांच्या नवीन नोटांचा पाऊस

पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतरही शिर्डीतील साईबाबांच्या दानपेटीत पडणारा नोटांचा खच काही कमी होताना दिसत नाहीय. उल्लेखनीय म्हणजे, शिर्डीतील दानपेटीत जुन्या नोटांसोबतच नवीन २००० रुपयांच्या नोटांचाही पाऊस पडलाय. 

Nov 15, 2016, 04:49 PM IST

चार दिवसांत साईंच्या चरणी पावणे चार कोटींचं दान

शिर्डीत चार दिवसीय दसरा उत्सवात साईभक्तांनी साईचरणी भरभरुन दान दिलंय.

Oct 15, 2016, 08:25 AM IST

साईंच्या दर्शनासाठी सामान्यांनाही VIP पास!

सामान्यांसाठी साईबाबांचे व्हिआयपी पास खुले केल्याने झटपट साईदर्शन घेणे आता सुलभ झाले आहे.

Oct 12, 2016, 11:00 AM IST