रोखठोक : धर्मसंसदेत धर्मसंकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2014, 11:48 PM ISTशिर्डी संस्थानच्या नावाची बनावट देणगी पावती
साईबाबा संस्थानच्या नावाची बनावट देणगी पावती तयार करणा-या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय.
Aug 10, 2014, 11:46 PM ISTगुरूर्पौणिमेला साईचरणी 4 कोटी 47 लाख
गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिर्डीच्या साईंबाबांच्या चरणी तब्बल 4 कोटी 47 लाखांचं देणगी जमा झालीय. ही देणगी सोने, चांदी आणि रोख रक्कमेच्या स्वरुपात आहे.
Jul 15, 2014, 05:51 PM ISTशंकराचार्यांच्या मताला साईबाबांच्या भक्तांची तिलांजली!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 10:53 AM ISTशंकराचार्यांच्या मताला साईबाबांच्या भक्तांची तिलांजली!
आज गुरुपौर्णिमा... शिर्डीतही गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय… गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी सजलीय. देशविदेशातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत.
Jul 12, 2014, 09:08 AM IST‘मांसाहारी होते साईबाबा’, शंकराचार्य पुन्हा वादात
शिर्डीचे साई बाबा मांसाहारी होते, असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वतींच्या विरोधात एका स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Jun 27, 2014, 01:00 PM ISTकोट्यवधींची कमाई करणाऱ्या साई संस्थानाची शिर्डी भकास
देशात सध्या सर्वाधिक कमाई करणारं साई संस्थानाचं शिर्डी शहर सध्या भकास होतंय. मुलभूत आणि पायाभूत सुविधांची वाणवा असल्यानं पर्यटक हैराण झालेत. साई संस्थान मात्र नफ्या तोट्याचं गणित जोडण्यात दंग झालंय.
Jun 25, 2014, 05:48 PM ISTसाईबाबा देव नाही, शंकराचार्य स्वरुपानंदांचं वादग्रस्त वक्तव्य
शिर्डीचे साईबाबा हे काही देव नाहीत. त्यामुळं त्यांचं देऊळ बांधणं चुकीचं आहे. त्यांच्या नावावर बक्कळ पैसा कमावला जातोय, अशी वादग्रस्त टिप्पणी केलीय द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी... असं वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलंय.
Jun 23, 2014, 04:42 PM ISTसाईबाबांच्या दर्शनाची सशुल्क सेवा
शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढतच आहे. त्याचबरोबर व्हीआयपी पासवाल्यांचीही गर्दी वाढत होती.
Nov 17, 2013, 10:50 PM ISTसाईंची शिर्डी उजळली दिव्यांनी!
दिपावली हा लक्षलक्ष दिव्यांनी आसमंत आणि धरती उजळून काढणारा उत्सव. शिर्डीतही दिपावलीचा उत्सव मोठया उत्साहानं साईभक्त साजरा करतात. वर्षातील सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी भक्त शिर्डीत येतात.
Nov 3, 2013, 09:44 AM ISTसाईभक्तांसाठी आजपासून मोफत लाडूचा प्रसाद
साईभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिर्डीत साईभक्तांसाठी आजपासून मोफत बुंदी लाडूच्या प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. गुरुवार आणि स्वातंत्र्यदिनाचा आजचा मुहूर्त साधून दर्शन रांगेतच प्रसादाचं वाटप सुरू करण्यात आलं.
Aug 15, 2013, 02:52 PM IST... आणि चंद्रात दिसले शिर्डीचे साईबाबा!
‘चंद्राच्या प्रतिमेत साईबाबा दिसले... होय, होय चंद्राच्या प्रतिमेत साईबाबा दिसले…’ असा दावा काही भक्तांनी केला आणि हो हो म्हणता ही खबर साऱ्या गावात पसरली.
Jul 18, 2013, 01:45 PM ISTसाईबाबांना ५२१ ग्रॅम वजनाचा सुवर्णहार!
शिर्डीच्या साईबाबांना दिल्लीतल्या सतीश लोहिया या साईभक्तानं 521 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण केलाय. या सोन्याच्या हाराची किंमत 14 लाख रुपये असून या सोन्याच्या हारांमध्ये तब्बल 51 सोन्याची नाणी गोवण्यात आलीयत.
Jun 22, 2013, 08:11 AM ISTअर्जुन रणतुंगा साईबाबांच्या दर्शनाला
श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रंणतुंगानं सपत्नीक शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्याचा संस्थानच्या वतीनं सत्कार करण्यात आला.
Oct 31, 2012, 08:14 AM ISTगुरूपौर्णिमेसाठी सजली साईंची शिर्डी
दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त साईंची नगरी शिर्डी सजली आहे. तीन दिवस चालणा-या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांचा फोटो आणि साईचरित्राची द्वारकामाई मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
Jul 2, 2012, 08:41 AM IST