साईबाबांच्या विजयादशमी उत्सवाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 09:27 PM ISTशिर्डी : साईबाबांच्या धर्मावरुन नवा वाद
जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा यांच्या धर्मावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय. साईबाबा मुस्लिम फकीर होते. त्यामुळं त्यांची हिंदू पद्धतीनं पूजाअर्चा करणं योग्य नाही, असं वक्तव्य दंडी स्वामी गोविंद सरस्वतींनी केलंय. याआधी द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनीही साईबाबांची पूजा करू नका, असं फर्मान सोडलं होतं. आता त्यांचेच शिष्य असलेल्या दंडी स्वामींनी थेट साईबाबा मुस्लिम होते, असा दावा केलाय.
Jun 30, 2016, 06:08 PM ISTशिर्डीच्या साई संस्थानालाही दुष्काळाची झळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2016, 08:15 PM ISTसाईबाबांना सव्वा कोटींचं हिऱ्यांचं पेंडंट!
शिर्डीच्या साईबाबांना एका अज्ञात भक्तानं सव्वा कोटीचं हिऱ्यांचं पेंडंट दान दिलंय.
Apr 22, 2016, 11:54 AM ISTरामनवमी निमित्तानं दुमदुमली साईंची नगरी!
शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात झालीय. या उत्सवासाठी साईभक्तांची पावलं शिर्डीच्या दिशेनं निघालीत.
Apr 15, 2016, 07:37 AM ISTVIDEO : दुष्काळासाठी जबाबदार साईबाबा की सरकार?
शिर्डीच्या साईबाबांच्या पूजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय, असं नुकतंच स्वामी शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटलं होतं.
Apr 13, 2016, 04:12 PM ISTसाईबाबांमुळे महाराष्ट्रात दुष्काळ - शंकराचार्य
द्वारकापीठचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील लोकं साईबाबांची पूजा करतात म्हणून दुष्काळ पडल्याचं शंकराचार्यांनी म्हटलं आहे.
Apr 11, 2016, 03:35 PM ISTमे महिन्यापासून चार्टर्ड विमानानं गाठा शिर्डी
शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेले शिर्डी विमानतळाचं काम आता पूर्ण झालंय. या विमातळाच्या धावपट्टीची चाचणी घेण्यासाठी पहिल्या चार्टड विमानाचं लॅन्डिंग करण्यात आलं. येत्या मे महिन्यापासून नियमित विमान उड्डाणाला सुरुवात होणार.
Mar 2, 2016, 10:45 PM ISTसाईबाबांच्या व्हीआयपी दर्शनात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2016, 09:44 AM ISTसाईबाबांच्या भक्तांसाठी बॅड न्यूज
साईबाबा संस्थान व्यवस्थापनानं व्हीआयपींच्या दर्शन आणि आरती पासच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 26, 2016, 08:02 AM ISTशिर्डीत साईचरणी तब्बल २७० कोटी दान
शिर्डीतील साईमंदिरातील दानाचा रेकॉर्ड मोडला आहे. २०१५ मध्ये साईंच्या गंगाजळीत तब्बल २७० कोटी रुपये दान पडले आहे.
Jan 30, 2016, 11:39 AM ISTशिर्डीच्या दानपेटीत ख्रिसमस हॉलीडे बोनान्झा
नाताळाच्या सुट्यांमध्ये शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली. या भक्तांनी साईमंदीराच्या दानपेटीत भरभरुन दान केलय. दि २५ ते २७ डिसेंबर या काळातील दानपेट्यांतली मोजदाद केली असता दानपेटीत ३ कोटी ५३ लाख रोखांची रक्कम जमा झालीय. याशिवाय ३४८१ ग्राम सोने तर १० किलो चांदी प्राप्त झाली आहे.
Dec 31, 2015, 12:17 PM ISTशिर्डीच्या दानपेटीत ख्रिसमस हॉलीडे बोनान्झा
शिर्डीच्या दानपेटीत ख्रिसमस हॉलीडे बोनान्झा
Dec 31, 2015, 12:16 PM ISTमातीच्या मूर्तीच्या बोटांमधून पाणी.... साईंचा चमत्कार?
शिर्डीत सध्या भाविकांची एकच रीघ लागलीय... ती भोजन तयार करणाऱ्या साईंच्या मूर्तीच्या दर्शनासाठी...
Dec 10, 2015, 10:57 AM ISTरांची : साईबाबा आणि हनुमान मंदिर पोस्टर वॉर, संघाची वादात उडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2015, 09:27 AM IST