साहेबांनी 'कुक्कुटपालना'साठीही केंद्राला उपाययोजना सुचवल्यात; रोहित पवारांचा राणेंना टोला
महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे साखर उद्योगासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुनही आता या उद्योगाला वाचवा म्हणण्याची वेळ का येते, असा खोचक सवाल भाजप नेते निलेश राणे यांनी उपस्थित केला होता.
May 16, 2020, 04:08 PM ISTसाखर उद्योगासाठी केंद्र सरकारचे ५ हजार ५३८ कोटींचे पॅकेज
२०१९ च्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योजकांना खूश करण्याचा प्रयत्न
Sep 26, 2018, 07:05 PM ISTसाखर उद्योगाला पॅकेज जाहीर, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन
देशातंर्गत बाजारपेठेतील साखरेचे दर घसरल्यानं राज्यातील साखर कारखानदारी चांगलीच अडचणीत सापडली होती. इतकच नव्हे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा पैसा सुद्धा मिळत नव्हता. पण आता केंद्रानं साखर उद्योगाला सात हजार कोटीचं पॅकेज जाहीर केल्यानं साखर उद्योगासमोर अडचणी काही प्रमाणात कमी होतील असं अभ्यासकाचं मत आहे.
Jun 8, 2018, 08:21 PM ISTअडचणीत आलेल्या साखर उद्योगांसाठी शरद पवारांसोबत चर्चा
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे कोसळलेले भाव यामुळे राज्यातील साखर कारखाने अडचणीत आले आहेत.
May 4, 2018, 01:46 PM ISTसाखर उद्योगात पारदर्शकता हवी- मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
शरद पवार यांनी नरेंद्री मोदींची घेतली भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 05:47 PM ISTपुणे : साखर उद्योग - पवारांना चिंता तर मुख्यमंत्र्यांचा सल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2015, 09:38 PM IST