सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत
सिंधुदुर्गात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि देवगड नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. मालवण म्हणजे राणेंचा बालेकिल्ला तर सावंतवाडी म्हणजे केसरकरांचा बालेकिल्ला. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.
Oct 11, 2016, 11:57 PM ISTसावंतवाडी नगरपालिका निवडणूक राणे - केसरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची
सिंधुदर्गात यावेळी सावंतवाडी नगरपालिका अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणार आहे.
Oct 11, 2016, 11:51 PM ISTसावंतवाडीत दोन पक्षांमध्ये निवडणुकीची चुरस
सावंतवाडीत दोन पक्षांमध्ये निवडणुकीची चुरस
May 8, 2016, 06:24 PM ISTदादर - सावंतवाडी विशेष रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावणार
कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. दिवाळीसाठी ही खास गाडी असणार आहे. ही गाडी रविवारपासून धावेल. या गाडीचे आरक्षण आजपासून सुरु करण्यात आले आहे.
Oct 9, 2015, 03:35 PM ISTसुवर्ण कोकण समर्थ कोकणाचे : डी. के. सावंत यांची खास मुलाखत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2015, 12:45 PM ISTकोकणवासियांसाठी खुशखबर : दादर - सावंतवाडी विशेष गाडी
कोकणवासियांसाठी एक खुशखबर आहे... दादर - सावंतवाडी ०१०९५ ही विशेष गाडी २७ मार्च पासून दर मंगळवार, शुक्रवार आणी रविवार सावंतवाडीकडे रवाना होणार आहे.
Mar 28, 2015, 09:40 PM ISTकोकणवासियांनो, तुमच्यासाठीच आहे ही खुशखबर...
सावंतवाडी - गोवा रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केलंय.
Feb 18, 2015, 01:01 PM ISTव्हिडिओ: सावंतवाडीत रंगली ‘वराह’लीला!
सावंतवाडी मोती तलावात रानडुक्कर पडल्यानं बाजारपेठेत अनेकांची धांदल उडाली. या रानडुकराच्या हल्ल्यात ३ महिला जखमी झाल्यात तर काही गाड्यांचही नुकसान झालंय.
Feb 8, 2015, 06:45 PM ISTसावंतवाडीत रंगली ‘वराह’लीला!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2015, 06:13 PM ISTआंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेची विशेष सेवा
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी. कोकण रेल्वे मार्गावर आंगणेवाडी यात्रेसाठी जादा विशेष गाडी सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय.
Jan 29, 2015, 04:00 PM ISTअखेर, केसरकरांनी राणेंवर मात केलीच!
नारायण राणे ज्या मडूरे टर्मिनससाठी आग्रही होते तो प्रस्ताव मागे पडलाय. राणे व केसरकर यांच्यात याच टर्मिनसवरून गेली तीन वर्षे वाद सुरु होता. सत्ता येताच राज्य सरकारने सावंतवाडी टर्मिनल मंजुरीसाठी पाठवून एका अर्थी राणेंना चपराक दिलीय.
Jan 24, 2015, 07:19 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - सावंतवाडी
खरंतर सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे आणि नारायण राणे म्हणजे सिंधुदुर्ग असं समीकरण गेल्या काही वर्षात बनलं आहे. पण सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी राणेंविरोधात दंड थोपटले आहेत. राणेंना विरोध करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय. त्यामुळे सावंतवाडीतील राजकारणाला वेगळं वळणं मिळालंय.
Oct 8, 2014, 01:58 PM ISTनितीन गडकरी यांचे सावंतवाडीतील भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2014, 09:34 PM ISTसावंतवाडीतून भाजपक़डून राजन तेली रिंगणात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2014, 01:23 PM IST